Browsing Tag

leapord

माॅलमध्ये शिरला बिबट्या ; परिसरात खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - खेड्यांमधील वस्त्यांवर बिबट्याचे मानवी हल्ले होणे ही बाब काही नवी नाही. मात्र आता शहरांमधील भर वस्तीत देखील बिबट्याचा वावर असल्याच्या घटना पुढे येत आहेत. ठाण्यातील दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात…

अखेर अडीच तासांनंतर बिबट्या जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंढव्यात सोमवारी भल्या सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंढव्यातील बांधकाम सुरु असलेल्या व्हर्टीकल ओऱीला या १४ मजली इमारतीमध्ये बिबट्या घुसला असल्याची माहिती सकाळी नागरिकांनी अग्निशमन दलाला…

पुण्यात भल्या सकाळी बिबट्याचा धुमाकूळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने ५ जणांवर हल्ला केला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या आवाजामुळे तो रेणूका माता मंदिरामागे एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल डक्टमध्ये पडला…

जेव्हा बिबट्या घेतो बाथरुममध्ये आसरा…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर तालुक्यातील किनारपट्टीवरील दांडी येथे एकाला बिबट्या दिसला. त्याने ही गोष्ट इतरांना सांगितली. पण येथे बिबट्या येणार कोठून तो मोठा बोका असावा, असे म्हणून इतरांनी त्याची थट्टा उघडविली. पण काही वेळातच…

पुणे शहरातील ‘या’ परिसरात बिबट्याचा वावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आतापर्यंत गावात बिबट्याचा वावर, बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना आपण अनेकदा पाहिल्या असतील पण आता बिबट्या आणि जंगली प्राणी शहरी भागात देखील येऊ लागेल आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय संरक्षण…

ऊस तोडणी मजूरांच्या पालावर बिबट्याचा हल्ला ; ४ महिन्याच्या मुलीला केले ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या अनिता लालसिंग तडवी यांच्या कुटुंबातील ४ महिन्याच्या मुलीला बिबट्याने ठार मारले. भर पालावर येऊन बिबट्याने मुलीचे तोंड आपल्या जबड्यात पकडले होते.…

बिबट्याची गोळ्या झाडून शिकार, दोघांना अटक

गोंदिया : पोलीसनामा ऑनालाईन - मादी जातीच्या बिबट्याची गोळ्या झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वनअधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील केळवद शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी हेमराज मेश्राम आणि…

बिबट्याशी दोन हात करून तिने मृत्यूच्या दाढेतून केली मैत्रिणीची सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बिबट्याने मैत्रीणीवर जीवघेणा हल्ला केल्याचे पाहताच एका जिगरबाज महिलेने स्वताच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याशी दोन हात करून मैत्रिणीची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. अहमदनगरमधील कामरगाव येथील शेतात ही थरारक घटना…

बिबट्याच्या हल्ल्यात ध्यानस्थ बसलेल्या बौद्ध भिक्खूचा मृत्यू 

चंद्रपूर : पोलीसनामा आॅनलाइन - बुद्धविहारापासून एक कि.मी. अंतरावर जंगलात ध्यानस्थ बसलेल्या तीन बौद्ध भिक्खूंवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात चिमूर तालुक्यातील सोनेगाव (वन) येथील मूळ रहिवासी भिक्खू राहुल बोधी (४०) यांचा जागीच मृत्यू…