Browsing Tag

legislation

MLA Siddharth Shirole | वारजे परिसरात बिबट्याचा वावर वाढला, सरकारने उपाययोजना करावी; आमदार सिद्धार्थ…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Siddharth Shirole | बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर वारजे परिसरात वाढला आहे (Leopard In Warje Pune) . अशा घटना वारंवार घडत आहेत. याची दखल घेऊन सरकारने (Shinde-Fadnavis Govt) उपाययोजना करावी, अशी मागणी…

राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने ! शरद पवारांना श्रीरामाचा विसर पडू नये म्हणून केलं अनोखं आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत येत्या 5 ऑगस्ट रोजी राम मंदिरचं भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानाचा राज्यातील भाजपकडून निषेध…

दौंड विधानसभेच्या पक्ष निरीक्षकपदी सोलनकर यांची निवड

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दौंड विधानसभा मतदार संघाची निवडणूकीची तयारी सुरु केली असून लोकसभे निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले बापूराव सोलनकर यांची दौंड विधानसभा पक्ष…

‘त्या’डीवायएसपी विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर करणार

कोल्हापूर :पोलिसनामा - कोल्हापुरात  महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडली.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे यांची  महापौरपदी निवड झाली.  पण या दरम्यान पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव आणि आमदार…

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनगेल्या काही दिवसांपासून मराठ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला यश येण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मराठा आरक्षणासाठी…

आंध्रप्रदेश, कर्नाटक व ओरिसाच्या धर्तीवर राज्यात मागासवर्गीयांसाठीचा निधी त्यांच्यासाठीच राखीव…

विधानपरिषदेत मागासवर्गीयांसाठी असलेला निधी त्यांच्याच कल्याणासाठी खर्च करावा असा नविन कायदा करण्यासाठी करत होते पाठपुरावानागपूर :  पोलिसनामा ऑनलाइनअनुसूचित जाती व आदिवासींच्या कल्याणासाठी असलेला निधी इतरत्र न वळविता त्यांच्या…