Browsing Tag

Lender

उद्योजकाच्या आत्महत्येप्रकरणीचा गुन्हा रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईननगरमधील उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवून होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी खासगी सावकारांविरूद्ध गुन्हा…

कर्ज वसुलीसाठी जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकाराला अटक

भिलवडी : पोलीसनामा ऑनलाइनसांगली जिल्ह्यात सावकारांची मुजोरी, दहशत वाढली असून या दहशतीविरूद्ध पोलिसांनीही ठोस मोहिम हाती घेतली आहे. कर्जदाराला चाळीस हजाराचे कर्ज वीस टक्के व्याजाने देऊन सुमारे दीडलाख रूपये वसूल करूनही…

जेऊर सहकारी संस्थेत १ कोटींचा गैरव्यवहार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईननगर तालुक्‍यातील जेऊर विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्थेमध्ये एक कोटी १८ लाख ५४ हजार १४४ रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये हा गैरव्यवहार झाला. सभासदांनी…

सांगलीत दोन सावकारांवर गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली जिल्ह्यात दमदाटी करून पैसे वसूल करणा-या खासगी सावकारांनी दहशत निर्माण केली आहे. या सावकारांविरूद्ध सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मोहिम उघडली असून या मोहमेचा पहिला दणका दोन सावकारांना बसला…

सांगली : पठाणी वसुली केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनपठाणी वसूली करणार्‍या दोन खासगी सावकारांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विशाल विलास कुडचे, गणेश अनिल वायदंडे (रा. विश्रामबाग )  अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.…

12 लाखाचे सावकारी कर्ज फेडण्यासाठी त्याने रचला चोरीचा बनाव, मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः पोलीसनामा आॅनलाईनआपल्यावर असलेले सावकारकीचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी रांका ज्वेलर्सच्या तब्बल दिड कोटी रुपयांच्या दागिन्यांची जबरी चोरी झाल्याचा बनाव रचनाऱ्या आॅफिसबाॅयला त्याच्या कुटुंबियासह चाैघांना गुन्हे शाखेच्या…

PCMC : सावकाराच्या त्रासाला वैतागून कंपनी मालकाची आत्महत्या

भोसरी : पोलीसनामा ऑनलाईनमुलाने सावकाराकडून काढलेल्या कर्जाची रक्कम वडीलांकडून वसूल करण्यासाठी सावकरांनी लावलेल्या तगाद्याला वैतागून वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि.६) मोशी येथील ग्लास फायबर इंजस्ट्रीज कंपनीत…