LIC IPO | एलआयसीचे काय होणार? 841 रूपये झाला शेअरचा भाव; जाणून घ्या शेअर मार्केटमधील हलचाल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - LIC IPO | एलआयसीच्या शेअरचे अखेर काय होणार? या आयपीओमध्ये बोली लावणार्या गुंतवणुकदारांच्या जखमेवर मलम कोण लावणार? गुरूवारी हा शेअर 3.94 टक्के घसरून 841 रूपयांवर आला. कंपनीने इन्व्हेस्टर्सला 949 रूपयांच्या…