Browsing Tag

LICNewScheme

LIC नं लॉन्च केली नवीन योजना, बचतीसह मिळणार सुरक्षा, जाणून घ्या खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भारतीय जीवन विमा महामंडळ ( LIC) एक नवीन योजना घेऊन आला आहे. बीमा ज्योती योजना असे त्याचे नाव आहे. ही एक नॉन - असोसिएटेड, नॉन- पार्टसिपेशन, वैयक्तिक बचत योजना आहे. ही योजना एकाच वेळी बचत आणि सुरक्षा दोन्ही ऑफर…