अनुराग कश्यपच्या मुलीला मिळाली जीवे मारण्याची धमकी, बिकिनी फोटो बनले कारण
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. बॉलिवूडच्या इतर स्टार्सप्रमाणेच स्टार किड्सनाही बर्याच वेळा ट्रोल्सचा सामना करावा लागतो आणि त्याचा त्यांच्यावर खूप परिणाम वाईट…