Browsing Tag

Liquor sales

अवैध धंद्यातून गुंडांकडून ‘लेडी डॉन’ पिंकीवर चाकूने सपासप वार करून खून; नागपूरच्या…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - पाचपावली तांडा पेठ परिसरात अवैध धंद्यातील वादातून स्वत:ची गँग चालविणाऱ्या लेडी डॉनवर तिघा हल्लेखोरांनी वार करुन निर्घुण हत्या केली. पिंकी लखनलाल वर्मा (वय २७) असे या तरुणीचे नाव आहे. पिंकी ही मुळची छत्तीसगडमधील…

Pune : पुणे मनपाकडून कडक निर्बंधाबाबत सुधारित आदेश जारी ! ‘या’ आस्थापनांवरील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुण्यात विकेंड लॉकडाऊन (शनिवार आणि रविवार) लागू करण्यात आला आहे तर राज्य सरकारने संपुर्ण महाराष्ट्रात 1 मे पर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. त्याच…

राज्यात मद्यविक्रीव्दारे मिळणार्‍या महसूलात तब्बल 2500 कोटींची घट

पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा वाढता प्रसार पाहता देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर देशात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आली. याचा सर्वात मोठा परिणाम विविध राज्यातील महसुलावर झाला. महाराष्ट्र सरकारला मागील वर्षीच्या तुलनेत मद्यविक्रीतून…

जेजुरीत भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन

जेजुरी : राज्यभरात मंदिर उघडण्यासाठी आज घंटानाद आंदोलन पार पडतंय. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत सुद्धा आज भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. जेजुरीच्या आंदोलनात देवसंस्थानचे विश्वस्त, पुजारी वर्ग सुद्धा सामील…

Unlock 4 मध्ये उघडू शकतात बार, जाणून घ्या सिनेमा हॉल अन् शाळा-कॉलेजचं काय होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १ सप्टेंबरपासून लॉकडाउनमध्ये 'अनलॉक ४' चा चौथा टप्पा सुरू होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 'अनलॉक ४' मध्ये सरकार मेट्रो ट्रेन सेवा पुन्हा सुरू करू शकते. मात्र शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणतीही शक्यता…

‘टाइम बॉम्बवाले दहशतवादी नव्हेत, दारूविक्री करणारे तरुण’ पोस्ट व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बिहारच्या राजदच्या महिला महासचिव असणाऱ्या गायत्री देवी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, जो आज दिवसभर झालं व्हायरल होत आहे. या फोटोत काही तरुणांनी त्यांच्या शरीरावर दारूच्या बाटल्या बांधल्या आहेत. फोटो…

लॉकडाउनदरम्यान दारू विक्रेत्यांनाच सूट का ?, उच्च न्यायालयाचा सवाल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनदरम्यान उत्तराखंडमध्ये दारु विक्रेत्यांना सूट दिल्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची दखल घेत गुरुवारी यासंदर्भात राज्य सरकारकडून…

काय सांगता ! होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या तिजोरीत 750 कोटींची भर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यात मद्यविक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. सरकारने परवानगी दिल्यापासून आत्तापर्यंत राज्याच्या तिजोरीत अबकारी कराच्या रुपाने 450 कोटी रुपये तर विक्री कराच्या रुपाने 300 कोटी अशी…