Browsing Tag

Live Marathi News

…तर युती तुटणार असल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत देखील युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. युती होणार हे निश्चित झाले असले तरी जागावाटपावरून युतीमध्ये फुट पडण्याची शक्यता…

आय.जी.कृष्णप्रकाश यांना शांतीदुत पदवी प्रदान !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र पोलीस दलातील व्ही.आय.पी.सीक्युरीटीचे आय.जी. कृष्णप्रकाश यांना आचार्य शिवमुनीजी म.सा.यांनी शांतीदुत पदवी देऊन अलंकृत केले. जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय युवा अधिवेशनसाठी ते पुण्यातील वर्धमान सांस्कृतिक केंद्र…

मद्यधुंद टीव्ही अभिनेत्रीचा धिंगाणा ! ७ गाड्यांना धडक तर पोलिसांना मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था - टीव्ही अभिनेत्री रुही सिंह आणि तिच्यासोबत आलेल्या मित्रांनी मुंबईत काल रात्री बांद्रयातील एका रेस्टॉरेंटबाहेर धिंगाणा घातला. एव्हढेच नाही तर रेस्टॉरेंटबाहेर उभ्या असलेल्या ७ गाडयांना धडक दिली तसेच पोलीस कॉन्स्टेबलचा…

पंतप्रधान मोदींचा बायोपिक ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित,

मुंबई : वृत्तसंस्था - निवडणुकीचा प्रभाव आता बॉलीवूडवरही पडत आहे. विविध राजकीय नेत्यांवर बायोपिक बनत आहेत. अशातच सर्वांचं लक्ष लागून असलेल्या मोदींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिक १२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दुसरे…

लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने रामदेव बाबाला विकल्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सत्ताधाऱ्यांनी लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला कवडीमोल भावाने विकल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे. नागपूर मध्ये आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.…

ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी राज्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम मशीनसंदर्भात निवडणूक आयोगाचे विशिष्ट…