Browsing Tag

loc

आत्ताच नको तर मी सांगितल्यावर ‘LoC’वर जा, इम्रान खान यांनी PoK मधील सभेत सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'काश्मीर आवर'नंतर इमरान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुजफ्फराबादमध्ये शुक्रवारी एका मोठ्या कार्यक्रमात UNGA मध्ये काश्मीरचा मुद्दा परत उचलला. आर्थिक हितांमुळे मुस्लिस देशांनी या प्रकरणात पाकची साथ दिली…

275 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात, LOC वर सक्रिय झाले 7 ‘लॉन्च पॅड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरच्या मुद्द्यावर सर्वच ठिकाणी अपमानित झालेल्या पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. पाकिस्तान सैन्य आणि आयएसआयच्या मदतीने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.…

LOC वर भारतीय सैन्याकडून ‘चोख’ प्रत्युत्तर, पाकच्या चौक्या ‘उध्वस्त’ तर अनेक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीमेपलीकडून पाकिस्तान सतत गोळीबार करीत आहे. आज पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला, ज्यास भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील कृष्णा खोरे, मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला.…

पाकिस्तानच्या तथाकथित धमक्यांमुळे भारताचा ‘संयम’ सुटला, दिला ‘हा’ गंभीर…

उत्तराखंड : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मिर मधील कलम ३७० हटवल्यानंतर भारतात आनंद आणि शांतता असली तरी शेजारील देश म्हणजे पाकिस्तान मात्र चांगलाच संतप्त झाल आहे. भारत सरकारच्या या निर्णयावर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत भारताशी…

पाकिस्तानच्या उलट्या ‘बोंबा’ ! भारतीय लष्कराच्या कारवाईत ‘निष्पाप’ नागरिक…

वृत्‍तसंस्था : लाईन ऑफ कंट्रोलवर (एलओसी) पाकिस्तानकडून होत असलेली घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या बॅटच्या (बॉर्डर एक्शन टीम) 7 सैनिकांना ठार केलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली.…

‘तर पाकिस्तान बाॅर्डरच्या जवळही फिरकणार नाही’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - एकदा राफेल विमान हवाई दलात समाविष्ट झाले की, मग पाकिस्तान एलओसी किंवा बाॅर्डरच्या आसापसही फिरकणार नाही, असे वक्तव्य भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी धनोआ बोलत होते…

एकीकडे आंनदोत्सव ; दुसरीकडे LOC वर गोळीबार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- एकीकडे भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुटका करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर दुसरीकडे काश्मीर मधील कुपवाडा येथे LOC जवळ अतिरेक्यांसोबत चकमक सुरु असल्याची माहिती मिळते आहे. पाकिस्तानच्या कुरापती मात्र…

पाकच्या सीमकार्डसह भारतीय नागरिकाला सीमेवर अटक 

पंजाब : पोलीसनामा ऑनलाईन - पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील वातावरण तणावाचे झाले आहे. देशातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये बीएसएफने सीमाहद्दीत एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.…

भारताचा पाकला इशारा : अभिनंदनला कोणत्याही अटींशिवाय भारतात पाठवा 

नवी दिलली : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. पाकिस्तान भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण विंग कमांडर वर कोणतीही चर्चा किंवा करार होणार नाही असे सूत्रांकडून  स्पष्ट करण्यात आले…

‘ती’ पाकची मानसिक खेळी, नेटकऱ्यांनो अभिनंदन यांचे फोटो , व्हिडीओ शेअर करू नका … !

श्रीनगर : वृत्तसंस्था - मिग - २१ या विमानाचा वैमानिक, वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. पाकिस्तानने यासंदर्भातला व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. पण भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर…