Browsing Tag

Local crime branch

माव्यासाठी लागणारे अडीच लाखांचे साहित्य जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काटवन खंडोबा येेथे छापा टाकून गुटखा, मावा तयार करण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याची मशिन असा एकूण २ लाख ५७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज…

नगर ‘एलसीबी’कडून दरोडेखोरांची टोळी ‘जेरबंद’ ; खुनाच्या गुन्ह्यात ८…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दरोड्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने करंजी घाटात जेरबंद केली आहे. या टोळीतील नांगऱ्या भोसले हा सन 2011 पासून खुनाच्या गुन्ह्यात फरार होता. या टोळीकडून शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत.…

खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी ‘एलसीबी’च्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दुकानात खरेदीच्या बहाण्याने जाऊन दागिने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीला पुणे ग्रामीणच्या एलसीबीने अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे.नंदिनी उर्फ नंदा प्रकाश चव्हाण…

पुण्यातील सेल्समनला लुटणारी 5 जणांची टोळी जेरबंद

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील सेल्समनला लिफ्टच्या बहाण्याने लुटणारी 5 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून कारसह पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की, दि.…

सांगली : सुगंधित तंबाखू, सुपारीची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनअवैध रित्या सुगंधीत तंबाखू आणि सुपारीची वाहतूक करणाऱ्या दोघांना कारसह अटक करण्यात आली असून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री…

पुणे : जमीनीच्या वादातून इसमाचा खून, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजमीनीचा वाद आपसात मिटवण्याचा बहाणाकरुन एका ५५ वर्षीय इसमाला दारु पाजून त्याचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली होती.…

वेश्या व्यवसायासाठी बांग्लादेशातून पाचशे मुलींची तस्करी करणारा अटकेत

वसई : पोलीसनामा ऑनलाईनवेश्याव्यवसायासीठी बांग्लादेशातून पाचशे मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळ्यात वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीने बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरुणींची फसवणूक करुन भारतात…

देशभरातील राज्यांत दरोडा टाकणारी हायप्रोफाईल टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्ये महागड्या कारमध्ये सुटाबुटात फिरुन दरोडे टाकणाऱ्या हायप्रोफाईल आंतरराज्यीय टोळीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. अटक करण्यात आलेल्य टोळीकडून पोलिसांनी २० लाख ३४…