Browsing Tag

Local Crime Investigation Department

Sangli Crime | सांगलीचा ‘पुष्पा’; चक्क पोलिस मुख्यालयातून चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - Sangli Crime | सांगली पोलिस मुख्यालयाच्या (Sangli Police Headquarters) हद्दीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाली (Sangli Crime) होती. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (SP Dixit Gedam) यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर…

Pune : एन. के. साम्राज्य टोळीच्या गुंडाला दिल्लीमधून अटक; शिरूरमध्ये केला होता भरदिवसा गोळीबार

पुणे : वृत्त संस्था - शिरुर शहरात गर्दीच्या ठिकाणी तरुणावर गोळीबार करुन कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात एन. के. साम्राज्य ग्रुपचा म्होरक्या निलेश ऊर्फ नानु चंद्रकांत कुर्लप याच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक…

कुख्यात दरोडेखोर रव्या काळे चक्क साधुच्या वेशात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे व अहमदनगर जिल्ह्यात अत्यंत क्रूरपणे लोकांना ठार मारुन दरोडे टाकणारा आणि गेली १२वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा रवींद्र ऊर्फ रव्या अशोक काळे याला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. तो पारनेर…

चाकण घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग : संदीप पाटील

चाकण : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षण आंदोलन दरम्यान झालेल्या चाकण येथील जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. स्थानिक गुन्हे…