Browsing Tag

Lockdown 5.0

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच ‘कोरोना’चे 69652 नवे पॉझिटिव्ह,…

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांचा आकडा आता 28 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 28 लाख 36 हजार 926 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी 24 तासात कोरोनाचे विक्रमी 69 हजार 652 नवे रूग्ण सापडले. यापूर्वी 12 ऑगस्टला सर्वात जास्त…

Coronavirus : लॉकडाऊन 5.0 ची पुणे महापालिकेची नियमावली जाहीर, जाणून घ्या काय चालू अन् काय बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सध्या संपुर्ण देशात लॉकडाऊन 5.0 सुरू आहे. 30 जून पर्यंत लॉकडाऊन 5.0 लागू राहणार आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात केंद्र आणि राज्य शासनानं त्यांची नियमावली यापुर्वीच जाहीर केली…

Lockdown -5.0 : दिल्ली ‘अनलॉक’ झाली मात्र एका आठवड्यासाठी ‘सीमा’ केल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लॉकडाऊन 5 अंतर्गत सवलती देण्यात आल्या असल्या तरी दिल्लीच्या लगतच्या सर्व सीमा सील राहतील अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की सध्यातरी दिल्लीच्या…

Lockdown 5.0: जूनमध्ये इतक्या दिवस बंद राहतील ‘बँका’, इथं पहा Bank Holiday ची संपूर्ण…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   कोरोना विषाणू साथीचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश राज्यांनी लॉकडाउन-5 ला 1 जून ते 30 जून पर्यंत वाढविले आहे. मात्र आजपासून देशात 30 जूनपर्यंत अनलॉक -1 लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर देशात आता…

मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला संबोधित करणार, पॅकेजची घोषणा होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 जाहीर केला असून तो 30 जून पर्यंत असणार आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्या प्रकारची सूट देण्यात येईल हे केंद्र सरकारकडून शनिवारी जाहीर करण्यात आलं.…

राज्य सरकारनं जाहीर केली लॉकडाऊन 5.0 ची नियमावली, सांगितलं काय चालू अन् काय बंद, जाणून ध्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 30 जून पर्यंत लॉकडाऊन 5.0 लागू केला असून केंद्राकडून त्याबाबत नियमावली शनिवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आज (रविवार) महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 बाबात…

लॉकडाऊन 5.0 बाबत ठाकरे सरकारकडून दिशानिर्देश जाहीर, 3 टप्प्यांमध्ये उघडणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. लॉकडाऊन 4.0 आज रात्री 12 वाजता संपणार असून उद्यापासून 1 जून पासून लॉकडाऊन 5.0 लागू होणार आहे. तो 30 जून पर्यंत लागू राहणार…

लॉकडाऊन 5.0 : देशात 8 जूनपासून उघडणार सलून-मॉल, नाईट कर्फ्यूमध्ये सुद्धा मिळाली सूट

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवले आहे. लॉकडाऊन 5.0 ची गाईडलाइन मोदी सरकारने जारी केली आहे. हा लॉकडाऊन 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहील. यावेळी…

Lockdown 5.0 : परगावी, परराज्यात अडकून पडलेल्यांना मोठा दिलासा ! कंटेन्मेंट झोन सोडून इतर कोणालाही…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं आज (शनिवार) एक मोठं पाऊल उचचलं आहे. 31 मे नंतर 30 दिवसांसाठी कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दरम्यान, कंटेन्मेंट झोन…

Lockdown 5.0 : देशात 30 जून पर्यंत राहणार लॉकडाऊन, गृह मंत्रालयानं जाहीर केली नवीन गाईडलाइन

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात रविवार लॉकडाऊन 4.0 संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 साठी नवीन गाईडलाइन जाहीर केली आहे. शनिवारी कोरोना व्हायसरचे सुमारे 7900 रूग्ण आढळले होते तर एकुण संक्रमितांची संख्या 1.69 लाख पर्यंत पोहचली…