Browsing Tag

lockdown Rumors

‘लॉकडाऊन सुरू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार’, अनिल देशमुखांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  राज्यात कोरोनाच्या केसेस वाढताना दिसत आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नुकताच लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर देखील लॉकाऊन बद्दल अनेक चुकीचे मेसेज आणि फोटो तयार करून व्हायरल केले जात आहेत.…