Browsing Tag

Lodge

पिंपरीतील ‘साईराज’ लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’, 5 मुलींची…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सोमाटणे हद्दीतील साईराज लॉजवर सुरु असणाऱ्या वेश्या व्यवसायावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली. तसेच एकाला अटक केली आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली आहे. समीर उर्फ तय्यब पापभाई…

खळबळजनक ! त्यानं चक्क हातवारे केले अन् महिला पोलिसाला म्हणाला ‘लॉजवर चल जाऊ’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक शहरात महिला पोलिसांंनी मध्यरात्री महिला सुरक्षेसाठी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. शहरात पोलिसांतर्फे मध्यरात्री करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रात्री बारा ते पहाटे पाच पर्यंत शहरातील विविध भागात साध्या…

6 हॉटेलच्या मालकाची गळफास घेऊन ‘रहस्यमय’ आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - मुंबईतील ६ हॉटेलचा मालक असलेल्याने अंधेरी येथील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैभव शेट्टी (वय ३७, रा़ स्वाप्ना नगरी, विलीज टॉवर, मुलुंड) असे त्यांचे नाव आहे. हा प्रकार अंधेरीतील…

दौंडमधील लॉजवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दौंडमधील वायरलेस फाटा येथील एक बड्या लॉजवर सुरू असणाऱ्या वेश्याव्यवसायावर बारामती गुन्हे शाखेची पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. येथून एकास अटक ३ मुलींची सुटका केली. चंद्रशेखर सुंदर शेट्टी (रा. दौंड) याला…

लॉजमध्ये युवतीचा खून केल्याप्रकरणी संशयिताला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉजमध्ये वृषाली सूर्यवंशी या युवतीच्या खूनप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. अविनाश लक्ष्मण हत्तीकर (वय 25, रा. पंचशीलनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या…

‘या’ जिल्ह्यातील सर्व हाॅटेल, लाॅजची रोज होणार ‘झाडाझडती’ ; पोलीस आयुक्तांचा…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तरुण-तरुणी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आगळा-वेगळा फंडा आखला आहे. तरुण-तरुणी, जोडपी अश्लील कृत्यांसाठी हॉटेल, लॉजचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातून अत्याचार, विनयभंगाच्या…

प्रेयसीचा गळा चिरुन खून

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरुन खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर गावातील संगिता लाॅजमध्ये घडली आहे. रेणुका धनगर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात प्रियकराविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला…

पुण्यात लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने फुरसुंगी येथील त्रिशूल लॉजमध्ये छापा टाकून सेक्स रॅकेचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून २ बांग्लादेशी आणि ३ प. बंगाल येथील तरुणींची सुटका केली आहे. तर लॉजचालक व एजंटाला…

महामार्गावरील धाब्यावर सुरु असणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका ढाब्यात सर्रास सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या धाब्याचे नाव सेल्फी ढाबा असून येथे परराज्यातील मुली आणून सेक्स रॅकेट चालवले जात होते.…

साताऱ्यात अजंठा हॉटेलवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन - येथील देवी चौकात असणाऱ्या हॉटेल अजंठावर सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी छापा टाकला. छाप्यावेळी हॉटेलच्या लॉजिंगमधून पोलिसांनी तीन महिला आणि चार पुरुषांना ताब्यात घेतले. हॉटेल मालक चंद्रकांत राजाराम…