पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या ‘लोगो’चे लवकरच अनावरण
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ‘लोगो’ तयार झाला असून लवकरच त्याचे अनावर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून 'लोगो' तयार झालेला…