Browsing Tag

Lok Sabha election 2019

गणित चुकलं कुठं ? ४० हजार मतदान असताना केवळ ४५०० मतं, जिल्हाध्यक्षांवर कारवाई

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - यंदाच्या निवडणुकीत काही मतदार संघांचे निकाल अगदी अनपेक्षित लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्यामुळे बहुजन समाज पक्षाने राज्यभर काही पदाधिकाऱ्यांवर कारवाईत केली आहे. यामध्ये औरंगाबादेचे…

प्रकाश राज म्हणतात, “माझ्या गालावर ही सणसणीत चपराक आहे”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज सकाळ पासून लोकसभा निवडणूकीतील कल समोर येत आहेत. अनेक नेते आघाडी घेताना दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत सिनेसृष्टीतील काही कलाकारांना उमेदवारी मिळाली होती. प्रकाश राज हे त्यापैकी एक आहे. सरकारवर खुलेपणाने टीका…

…म्हणून NDA ला मिळणार ३०० हून अधिक जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सतराव्या लोकसभेचं अखेरचं मतदान संपताच एक्झिट पोल हाती यायला सुरुवात झाली आहे. विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) स्पष्ट…

मोदीजी, धोकेबाजांना देश माफ करणार नाही : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनंतर आता प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोदीजी, धोकेबाजांना हा देश कधीही माफ करणार नाही असं ट्विट…

अग्रलेखावरून उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर नाराज ? चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून छापून आलेला अग्रलेख चर्चेचा विषय बनला आहे. या अग्रलेखावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याची…

पार्थ पवारांच्या प्रचारादरम्यान पुन्हा पैसे वाटप ; शेकापच्या पदाधिकाऱ्याला अटक

पनवेल : पोलिसनामा ऑनलाइन - मावळ लोकसभा मतदार संघात पैसे वाटप सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारा दरम्यान शेकापच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आले. शनिवारी शेकपाच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करत असताना…

राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार डोवालांवर केलेलं ‘ते’ स्ट्राईक राज ठाकरेंवरच उलटलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जम्मू काश्मीरमध्ये झालेला पुलवामा हल्ला घडवून तर आणला नाही ना अशी शंका उपस्थित करत कोल्हापूरातील पहिल्या सभेतच राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे संशयाची सुई वळवली होती. परंतु…

मला मुख्यमंत्री बनायला आवडेल : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाचे एक स्वप्न असते. आपल्याला कारभार करता आला पाहिजे. निर्णय घेता आला पाहिजे. असे आम्हाला प्रत्येकाला वाटते. मला मुख्यमंत्री पदावर जायला निश्चितच आवडेल. पण फक्त मला आवडून चालणार नाही.…

हिंदुत्व म्हणजे सत्ता मिळविण्यासाठीचे संघाचं षडयंत्र : दिग्विजय सिंह

भोपाळ : वृत्तसंस्था - भोपाळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हिंदुत्व शब्द आपल्या डिक्शनरीत नसल्याचे म्हटले आहे. दिग्विजय यांनी शनिवारी भोपाळमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद…

आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील

रामपूर : वृत्तसंस्था - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्यामध्ये सध्या जोरात वाकयुद्ध रंगलं आहे. माझ्या कपड्यांवर बोलणाऱ्या आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील हे मला माहित…