Browsing Tag

Lok Sabha Elections 2019

भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिध्देश्वर स्वामींच्या अडचणीत ‘प्रचंड’ वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जातीचा दाखला अवैध ठरवून भाजपच्या खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी धोक्यात आणलेली असून याप्रकरणी त्यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. फौजदारी…

तेजप्रताप यांच्या गाडीवर हल्ला, सुरक्षा रक्षकाकडून कॅमेरामनला मारहाण

पाटणा : वृत्तसंस्था - देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा आज अंतिम टप्पा पार पडत आहे. अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २३ मे रोजी निकाल लागणार आहे. आज सुरू असलेल्या मतदानाला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राजदचे अध्यक्ष लालू…

म्हणून प्रियंका गांधी वाराणसी मधून निवडणूक लढवत नाहीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याच निर्णय…

वडिलांचा प्रचार करणार का ? सोनाक्षी सिन्हा म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपा सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. नुकताच एका मुलाखतीत आता सोनाक्षीला वडिलांसाठी निवडणुकीचा प्रचार करणार का ? असा…

पर्रिकरांच्या मुलाने पवारांचा बुरखा फाडला : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राफेलवरुन शरद पवार जे बोलले त्यावर मनोहर पर्रिकर यांच्या मुलाने पत्र लिहून पवारांचा बुरखा फाडला. गेलेल्या व्यक्तींवर राजकारण तरी करू नका, अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधातही असच रान उठवल गेल आणि वाजपेयी सरकार पडल.…

#VideoViral : देवीच्या दर्शनाला गेल्या प्रियंका गांधी ; उपस्थितांनी केला मोदींचा जयघोष

मिर्झापूर : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्यांच्याकडे पक्षाने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली आहे. प्रियंका गांधी यांनी आज उत्तर…

चौकीदार मोहिमेवर भाजप आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर भाजप - काँग्रेसच्या सोशल मीडियावरील हॅशटॅग ट्रेंडमध्ये भाजपा आघाडीवर तर काँग्रेस पिछाडीवर जातांना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.सर्व…

लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसचा आणि आमचा काही संबंध नाही, भाजपशी लढण्यास आम्ही सक्षम

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. असे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी म्हंटले आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये.…

अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसावर ; काँग्रेस आघाडीकडे उमेदवार नाहीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निश्चिती अद्याप झाली नाही. दोन्ही काँग्रेसमधील चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप समाप्त…

जालन्याच्या तिढ्यात नवा ट्विस्ट ; पंकजा मुंडे अर्जुन खोतकरांसह मातोश्रीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - जालना मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी आता महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मध्यस्थी करणार आहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री तसेच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह त्या मातोश्रीवर दाखल झाल्या…