Browsing Tag

lokpal

पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून राष्ट्रपतींकडून नियुक्ती 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च  न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नेमणूक झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा देखील…

अखेर देशाला मिळाले पहिले ‘लोकपाल’, उद्या होणार घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्यासाठी २०१३ मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांचे नाव देशाचे पहिले लोकपाल…

विध्यार्थ्यांच्या न्यायासाठी लोकपाल नियुक्त करणार : विनोद तावडे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असतांना विध्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विध्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या…

…तर मोदी ठरले असते पहिले आरोपी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर लोकपाल कायदा लागू केला असता तर राफेल प्रकरणी पहिले आरोपी नरेंद्र मोदी हेच ठरले असते, त्यामुळेच केंद्र सरकारने हा कायदा लागू केला नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली…

…म्हणून अण्णांच्या उपोषणाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्ती बरोबरच इतर मागण्यांसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला आहे. मराठा क्रांती मोर्चा ने या आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.येथे झालेल्या…

राज ठाकरे आज घेणार अण्णा हजारे यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेणार आहेत.आपल्या मुलाच्या लग्न कार्यातून निवांत झाल्यानंतर रविवारी राज ठाकरे हे पुण्यात आले. त्यांनी…

उपोषणाचा ४ था दिवस : अण्णांचे साडेतीन किलो वजन घटले

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अण्णांचे वजन आतापर्यंत तब्बल साडेतीन किलोने घटले आहे. अण्णांची प्रकृती खालावत असताना सरकार त्यांच्या आंदोलनाबाबत…

…तर अण्णांच्या किडनीवर गंभीर परिणाम होईल

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन - लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेले आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान काल सायंकाळी डॉक्टरांनी…

लोकपाल, लोकायुक्ताच्या नियुक्तीवर अण्णा ठाम

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - देशात लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीचा कायदा होऊन पाच वर्षे उलटली. तरीही सरकारला कायद्याची अंमलबजावणी करीत लोकपाल व लोकायुक्त नियुक्त करण्यास वेळ मिळाला नाही, असा आरोप करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 30…

आमच्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकारला सत्तेची संधी : अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्याची संधी दिली, त्याच देशवासीयांच्या हिताच्या लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती संबंधाने चालढकल करणे योग्य नाही. केंद्र सरकारमध्ये…