Browsing Tag

#Loksabha 2019

Video : सनीच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा वर्षाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेता सनी देओल याने आज (मंगळवार दि 23 एप्रिल) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. सनी देओल पंजाबच्या गुरदासपूर मधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री…

पुण्यात मतदानाची शाई दाखवा अन् मिळवा बंपर ऑफर्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यापैकीच एक बारामती मतदार संघ आहे. आज पुण्यात देखील मतदान होत आहे. शहरात सकाळपासूनच मतदानाकरिता…

राज ठाकरेंच्या सभांचा महाआघाडीला फायदा होणार का ? अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - जनतेचा मोदींवर विश्वास राहिलेला नाही. आणि राज ठाकरे यांच्या सभांमुळे निवडणुकीवर चांगला प्रभाव पडेल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे यांच्या सभांमुळे काँग्रेस- राष्ट्रवादी…

भाजपने बारामती जिंकली तर मी राजकरणातून निवृत्ती घेईन : अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यापैकीच एक बारामती मतदार संघ आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन…

…तरीही तुम्ही फेकूच ; उपसरपंचाच्या ‘त्या’ FB लाईव्हनंतर मनसेचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आता हरीसालच्या सरपंचाचा जबरदस्तीने फेसबुक लाईव्ह करा किंवा हरिसाल मध्ये सोन्याची घरं बांधा. तरी तुम्ही फेकूच आहात. असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हंटले आहे. राज ठाकरे यांचा हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा दावा…

दशक्रिया विधीपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वैय्यक्तिक कर्तव्यासोबत राष्ट्रीय कर्तव्य बजावणे तितकेच महत्वाचे आहे असे म्हणात सरपोतदार बंधूनी मतदान करून हक्क बजावला. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरु असून मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.…

पुणे : अट्टल गुन्हेगार गावठी पिस्तूलासह जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कंबरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.जयेश लोखंडे असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.…

मोदी ‘त्या’ अपयशाची चौकशी करण्याची हिंमत दाखवतील का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुलवामा अतिरेकी हल्ला प्रकरणातील गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची चौकशी करण्याची हिंमत दाखवतील का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस सत्तेवर आल्यावर…

चंद्रकांत पाटील यांचा नवा गौप्यस्फोट ; ‘गोकुळ’ मुळेच महाडिकांना उमेदवारी

कोल्‍हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. अशातच नेत्यांची एकमेकांवर टीका टिप्पणी करणे सुरु आहे. कोल्हापुरात…

राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल : आदित्य ठाकरे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - देशाला पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल. असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिर्डी येथे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव…