Browsing Tag

Loksabha election 2019

काँग्रेसची ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा : देवेंद्र फडणवीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गरीबांसाठी ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…

अब्दुल सत्तारांचे बंड थंड , अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा करीत अर्ज दाखल केला होता. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला…

मोदींवरून अनुपम खेर आणि स्वरा भास्कर यांच्यात जुंपली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -आगामी लोसकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात आता अनेकजण असे आहेत जे मोदींना पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. बॉलिवूडमध्येही असेच काहीसे आहेत. काही कलाकार मोदींनी पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. यावरून…

राज ठाकरेंचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक ; भाजपच्या ‘या’ खासदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भाजपचे उत्‍तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.…

मोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेल आहे. त्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित…

उमेदवारी नाकारल्यानंतरही किरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा विरोधच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यापूर्वी किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईची उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती. त्यांनतर आता किरीट सोमय्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची मागणी…

अडवाणींच्या ‘त्या’ ब्लॉगला नरेंद्र मोदींचे उत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सत्ताधारी भाजपचे भीष्म पितामह आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले नाही. त्यांच्या वयाचे कारण समोर करुन त्यांचे तिकीट कापण्यात आले. तिकीट कापल्यानंतर अडवाणी यांनी…

मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी, लोकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी देशातील अनेक भागात सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी यांची बिहारमधल्या गया येथे सभा संबोधित करीत होते. मोदी रॅलीला संबोधित करत असतानाच लोकसभा…
WhatsApp WhatsApp us