Browsing Tag

Loksabha election 2019

लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदार राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -(मल्हार जयकर) - अखेर काँग्रेसचा पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार जाहीर झाला. मोहन जोशी यांना ही उमेदवारी जाहीर झालीय. पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं…

अखेर काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी ‘या’ निष्ठावान माजी आमदाराला उमेदवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. पुणे लोकसभा मतदार संघ हा सुरवातीपासुनच चर्चेत आहे तो भाजप आणि काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार म्हणुन. भाजपने…

राहूल आणि प्रियंका गांधींनी प्रचार सुरु केल्यापासून मोदी घाबरले – सुशीलकुमार शिंदे

वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी  नोकरी, विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. आम्ही कधीच हिंदू दहशतवादाचा मुद्दा उभा केला नाही. आणि तो मुद्दा जुना असून तपास यंत्रणांच्या माहितीच्या आधारावरच तो समोर आला होता. ते ९ वर्ष जुने…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ‘आदर्श’ चोर : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणुकी तोंडावर आली असताना राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. चौकीदार चोर आहे, पळपुटा आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. आदर्शमध्ये ज्यांनी दरोडा घातला तो चोर…

राहुल गांधी, आधी विरोधी पक्षनेते व्हा : रामदास आठवले

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - राहुल गांधी यांनी आगोदर विरोधी पक्षनेते व्हावे. त्यांनी पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू नयेत. कारण ते स्वप्न या देशातील जनता साकार करणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज वर्धा येथे केली. तसेच,…

आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातून नाही तर लाल महालातून चालणार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसने अद्यापही पुणे लोकसभेचा उमेदवार जाहिर केलेला नाही. मात्र, कालच काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. आता पुण्याचा कारभार…

‘राहुल गांधींचा पराभव करणारच’ ; ‘या’ मुख्यमंत्र्याने घेतली शपथ

तिरूअनंतपुरम : वृत्तसंस्था - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया देखील पुढे येत आहेत. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री…

…म्हणून राहुल गांधींनी केरळला पळ काढला : अमित शहा

बिजनोर : वृत्तसंस्था - गेल्या काही वर्षामध्ये अमेठीमध्ये काय विकास  केला ? याचे उत्तर मतदार मागतील म्हणूनच घाबरून राहुल यांनी केरळला पळ काढल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला. उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे सभेत शहा यांनी हे विधान…

सुमित्रा महाजन यांच्या विरोधात अभिनेता गोविंदा निवडणूक लढणार ?

भोपाळ : मध्य प्रदेश वृत्तसंस्था - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा पराभव घडवून आणण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली असल्याचे चित्र आहे. कारण काँग्रेसने सलमान खान यांच्या नावाची चर्चा मागील काही दिवसापूर्वी केली होती तर आता गोविंदाच्या…

पुरंदरमध्ये माजी आमदार अशोकराव टेकवडे सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीत नवचैतन्य

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांची शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे अशोकराव टेकवडे हे शनिवार ( दि.३०) पासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीत…
WhatsApp WhatsApp us