Browsing Tag

Loksabha election 2019

लोकसभा निवडणुकीनंतर वाहनधारकांना मोठा झटका ! पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

नवी दिल्ली : IANS वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडत नाही तोच पेट्रोल कंपन्यांनी ग्राहकांना झटका दिला आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलमध्ये लिटरमागे ९ पैश्यांची वाढ झाली तर कोलकात्यात ८ पैसे तर चेन्नईत १० पैश्यांची वाढ…

विश्लेषणात्मक ! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणुक आयोगाची ‘विश्वासार्हता’ धोक्यात ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम : लोकसभा निवडणुकीसाठी गेले दोन महिने सुरु असलेला प्रचार शुक्रवारी संपला. आता रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी संपल्यावर २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कोण जिंकणार आणि कोण हारणार याचा…

‘PM मोदी, भारताला तोडणारा नेता’ ; आंतरराष्ट्रीय ‘TIME’ मासिकातून मोदींवर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आंतरराष्ट्रीय टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?' या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला असून…

दानवेंबद्दलचा खैरेंचा ‘तो’ आरोप खरा ठरला तर… : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म न पाळता जावाई धर्म पाळल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार चंद्राकांत खैरे यांनी काही दिवसापूर्वी केला होता. यावर बोलताना शिवसेनेचे…

काँग्रेसची ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा : देवेंद्र फडणवीस

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. गरीबांसाठी ७२ हजारांची घोषणा म्हणजे कोंबड्या विकण्याची घोषणा आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

‘या’ जिल्ह्यातील दोन गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्यातील आज मतदान झाले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव व लाडज या दोन्ही गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला.आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या…

अब्दुल सत्तारांचे बंड थंड , अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद मतदार संघातून उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा करीत अर्ज दाखल केला होता. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला…

मोदींवरून अनुपम खेर आणि स्वरा भास्कर यांच्यात जुंपली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -आगामी लोसकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात आता अनेकजण असे आहेत जे मोदींना पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. बॉलिवूडमध्येही असेच काहीसे आहेत. काही कलाकार मोदींनी पाठिंबा देत आहेत तर काही विरोध करत आहेत. यावरून…

राज ठाकरेंचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक ; भाजपच्या ‘या’ खासदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भाजपचे उत्‍तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.…

मोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेल आहे. त्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित…