Browsing Tag

Loksabha election 2019

राज ठाकरेंचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक ; भाजपच्या ‘या’ खासदाराची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे मतदारांची निव्वळ करमणूक अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भाजपचे उत्‍तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.…

मोदींच्या घरात कोणी आहे की नाही हे देशालाच माहित नाही : शरद पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी साहेब आमचं घर भरलेल आहे. त्यांच्या घरात कोण आहे की नाही हेच देशाला माहित…

उमेदवारी नाकारल्यानंतरही किरीट सोमय्यांना शिवसैनिकांचा विरोधच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यापूर्वी किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईची उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली होती. त्यांनतर आता किरीट सोमय्यांना प्रचारापासून दूर ठेवण्याची मागणी…

अडवाणींच्या ‘त्या’ ब्लॉगला नरेंद्र मोदींचे उत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सत्ताधारी भाजपचे भीष्म पितामह आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले नाही. त्यांच्या वयाचे कारण समोर करुन त्यांचे तिकीट कापण्यात आले. तिकीट कापल्यानंतर अडवाणी यांनी…

मोदींच्या सभेत चेंगराचेंगरी, लोकांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी देशातील अनेक भागात सभा घेत आहेत. नरेंद्र मोदी यांची बिहारमधल्या गया येथे सभा संबोधित करीत होते. मोदी रॅलीला संबोधित करत असतानाच लोकसभा…

लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदार राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -(मल्हार जयकर) - अखेर काँग्रेसचा पुण्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार जाहीर झाला. मोहन जोशी यांना ही उमेदवारी जाहीर झालीय. पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं…

अखेर काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी ‘या’ निष्ठावान माजी आमदाराला उमेदवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. पुणे लोकसभा मतदार संघ हा सुरवातीपासुनच चर्चेत आहे तो भाजप आणि काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार म्हणुन. भाजपने…

राहूल आणि प्रियंका गांधींनी प्रचार सुरु केल्यापासून मोदी घाबरले – सुशीलकुमार शिंदे

वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी  नोकरी, विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही. आम्ही कधीच हिंदू दहशतवादाचा मुद्दा उभा केला नाही. आणि तो मुद्दा जुना असून तपास यंत्रणांच्या माहितीच्या आधारावरच तो समोर आला होता. ते ९ वर्ष जुने…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ‘आदर्श’ चोर : विनोद तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - निवडणुकी तोंडावर आली असताना राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. चौकीदार चोर आहे, पळपुटा आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. आदर्शमध्ये ज्यांनी दरोडा घातला तो चोर…