Browsing Tag

#Loksabha elections2019

#Video : भर रॅलीत अरविंद केजरीवाल यांच्या श्रीमुखात लगावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रचार रॅली सुरु असताना अचानक एका तरुणाने भर रॅलीत त्यांना कानशिलात लगावले आहे. हा तरुण अरविंद केरीवाल यांच्यावर भडकला होता. ही घटना घडल्यानंतर मात्र पोलिसांनी या तरुणाला…

भाजपा अध्याक्षांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना निवडणूक आयोगाची क्लिन चिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाजपा अध्यक्ष अमित शहा हे खून प्रकरणातले आरोपी आहेत या वक्तव्यावर आक्षेप घेत भजापाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा…

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी यांच्या भारताकडे असलेले अणुबॉम्ब दिवाळीमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले नाहीत या वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान निवडणूक आयोगाने हे वक्तव्य आदर्श आचासंहितेचे…

मायावती, अखिलेश यांचा रिमोट कन्ट्रोल मोदींजवळ : राहुल गांधींची टीका

बाराबंकी : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील रामनगर येथे सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी अखिलेश यादव आणि मायावतींवर जोरदार हल्लाबोल केला. मायावती आणि अखिलेश यादव यांचा रिमोट कंट्रोल…

प्रियांका चोपडाची आई भाजपाची समर्थक ? सोशलवर फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि 29 एप्रिल) पार पडले. यावेळी अनेक सिने स्टार्सनी मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री प्रियांका चोपडा आणि तिची आई मधू चोपडा यांनी आपले…

सेना-भाजपच्या ‘त्या’ मेसेजमुळे नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना-भाजपा नेत्यांच्या नावाने नाशिकच्या उज्वल भविष्यासाठी आघाडीचे उमेदवार समीर भूजबळ यांना विजयी करा असे मेसेज फिरत आहेत. हा प्रकार समोर येताच शिवसेना-भाजप नेत्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली…

‘ते’ अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी गेले आणि ढोकळा खाऊन आले : नवाब मलिक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - पहिले मंदिर, फिर सरकार’ बोलणारे उद्धव ठाकरे अमित शाहांपुढे झुकले. वाघाची बकरी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी गेले आणि ढोकळा खाऊन परत आले. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे…

चार दिवसांवर मतदान आले असताना ठाण्यात महायुतीत फूट ?

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात लोकसभा निवडणुकांचे तीन टप्पे पार पडले असून चौथा टप्पा येत्या सोमवारी (दि.२९) पार पडत आहे. राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाला चार दिवस राहिले असतानाच ठाण्यात महायुतीमध्ये फूट पडली आहे. महायुतीमधील मित्र पक्ष…

इंजिनला वाटतं इंजिन तोंडाच्या वाफेनेच चालतं : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - या निवडणुकीत काँग्रेसने इंजिन भाड्याने घेतले आहे. आणि हे इंजिन चालत नाही, हालत नाही, डुलत नाही. आणि या इंजिनला वाटतं की हे इंजिन तोंडाच्या वाफेनेच चालतं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. उत्तर…

पिस्तूल आणि काडतुसांसह तिघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर अग्नी शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान धुळे पोलिसांनी पिस्तूल बाळगणाऱ्यासह त्याला पिस्तूल विक्री करणाऱ्यांना अटक केली आहे.…