Browsing Tag

Loksabha maharashtra

16000 रुपयाची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी 20 हजार रुपयाची लाच मागून 16 हजार रुपयाची लाच स्विकारणाऱ्या खेड तालुक्यातील खराबवाडी ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी…

बँकांमधील पैसे बुडण्याची भिती वाटतेय तर ‘इथं’ गुंतवा पैसे, जास्त फायद्यासह मोदी सरकार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटिव बँकेवर आलेल्या संकटामुळे आता सर्वजन चिंतेत आहे. कारण लोकांनी अनेक बँकांमध्ये आपली बचतीची रक्कम जमा करुन ठेवलेली आहे. त्यामुळे अनेकांना चिंता आहे की जर आपली बँक बुडाली तर आपल्या…

विरेंद्र सेहवागसह ‘या’ चार दिग्गजांचे नाव निवड समितीच्या प्रमुखपदासाठी आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आता भारताच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाची देखील निवडणूक घेण्यात येणार आहे. सध्याचे निवड समिती…

कमलेश तिवारी मर्डरकेस : दुबईचा कॉम्प्युटर ऑपरेटर ‘मास्टरमाइंड’, हत्येसाठी सूरतमधून घेतलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लखनऊमधील हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कलमलेश तिवारी यांच्या हत्येबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. एटीएसच्या सांगण्यानुसार या हत्येचा कट गुजरातमधील सुरत येथे रचण्यात आला आहे. याबाबत एटीएसने तीन लोकांना ताब्यात…

जिममध्ये व्यायाम करताना EX इंडियन आर्मीच्या जवानाचा मृत्यू !

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या फॅनच्या जगामध्ये फिट रहायचे असेल तर आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकजण जिमचा पर्याय शोधतात. सिक्स पॅकच्या नादात जिम करताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक धक्कादायक…

लेबनान : WhatsApp कॉलवर टॅक्स लावल्यानं लोक भडकले, हिंसक प्रदर्शनानंतर सरकारकडून निर्णय मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लेबनानमध्ये वॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इतर इंटरनेट व्हॉइस कॉलवर कर लावण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. सरकारला आर्थिक बजेटमध्ये रक्कम जमा करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टींवर कर लावण्याचा…

पक्ष बांधणी आणि राज ठाकरेंची ‘तोफ’ यावरूनच ठरणार मनसेच्या इंजिनाचा प्रवास

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन - मनसे पुण्यातील आठ पैकी पाच जागा लढवत आहे एकेकाळी २९ नगरसेवक असलेल्या पुण्यामध्ये मनसे अवघ्या २ नगरसेवकांवर आली होती मात्र त्यानंतर कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आणि जोरदार मोर्चेबांधणी केली, मनसेने स्थानिक…

मोठी रक्कम घेवुन ‘या’ महिला थेरेपिस्टनं प्रस्थापित केले संबंध, नंतर बोलली रेप झाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पैसे घेऊन क्लायन्टबरोबर शारीरिक संबंध बनवल्याने पोलिसांनी एका महिला थेरपिस्टला अटक केली आहे. अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील हि घटना असून या महिलेला पोलिसांनी अटक केली असून क्रिमिनल सेक्सुअल अपराध प्रकरणात तिला 15…

आता घरबसल्या पोस्ट ऑफिसमधील अकाऊंटमध्ये करा मोठी बचत, सुरू झालीय ‘ही’ खास सुविधा, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पोस्ट ऑफिसमधील बचत योजनेचा वापर करणे आता खूप सोपे झाले आहे. मात्र आता सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये नवीन सेवा सुरू केली असून यामुळे तुम्ही घरी बसल्या पोस्टातील कामे करू शकता. डिपार्टमेंट ऑफ पोस्टाने बचत खातेधारकांसाठी…

व्यापार्‍यांसाठी मोठी बातमी ! 1 नोव्हेंबर पासुन पेमेंट घेण्यावरील सुविधेवर ‘हा’ नियम…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपण व्यावसायिक असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण 1 नोव्हेंबरपासून पेमेंट स्वीकारण्याविषयी नवीन नियम लागू होणार आहे. पुढील महिन्यापासून व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट घेणे बंधनकारक असेल. वित्त…