Browsing Tag

loksabha result 2019

पंतप्रधान मोदी- शहांची आडवाणी-जोशींची ‘ग्रेट भेट’ घेतले आशीर्वाद

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमताचा आकडा गाठून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही या जेष्ठ…

डाॅ. सुजय विखेंनी केला संग्राम जगतापांचा २ लाख ८१ हजार मतांनी पराभव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. त्यांनी विरोधी गटाच्या आ. संग्राम जगताप यांचा 2 लाख 81 हजार 474 मतांनी पराभव केला आहे. जगताप यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे अध्यक्ष…

Loksabha Result 2019 : महाराष्ट्रात ‘या’ डॉक्टरांचीच हवा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत २०१४ पेक्षा २०१९ मध्ये मोदी लाट जास्त असल्याचे चित्र पहायला मिळाले. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिलेला आहे. या निवडणुकीत डॉक्टरांची चांगलीच हवा पहायला मिळाली.…

आसनसोलमध्ये बाबूल सुप्रियो यांचा विजय, सेन यांचा पराभव

आसनसोल : पोलीसनामा ऑनलाईन - प. बंगालमध्ये निवडणूक विविध मुद्यांनी गाजली. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाल्याने कधी नव्हे तर निवडणूक आयोगाला एक दिवस प्रचार अगोदर थांबवावा लागला. आसनसोल लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले होते.…

तुमकूर मतदारसंघातून माजी पंतप्रधान देवेगौडांचा पराभव ; भाजपचे जी.एस. बसवराज ‘एवढ्या’…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कर्नाटकमधील तुमकूर मतदारसंघातुन निवडणूक लढवत असलेले देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांचा १३००० मतांनी पराभव झाला आहे.भाजपच्या जी.एस. बसवराज यांनी देवेगौडा यांचा पराभव केला.…

रामटेकमधून शिवसेनेच्या ‘कृपाल तुमाने’ यांनी पुन्हा मारली बाजी

रामटेक : पोलीसनामा ऑनलाईन - रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी पुन्हा एकदा विजयाची पताका फडकावली आहे. कृपाल तुमाने यांनी ९२,४२२ मतांनी विजय मिळवला आहे. रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने, काँग्रेसचे किशोर गजभिये,…

पालघर : अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. पालघर लोकसभा मतदार संघामध्ये गावित यांची बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव…

राजस्थानमधील कोटामध्ये ओम बिर्ला यांचा विजय, मीरांचा पराभव

कोटा : पोलीसनामा ऑनलाईन - राजस्थानमधील कोटा लोकसभा मतदारसंघात अतिशय रंगतदार लढत झाली. या मतदारसंघात भाजपचे ओम बिर्ला आणि कॉग्रेसचे रामनारायन मीरा यांच्यात लढत झाली. या लढतीत भाजपचे ओम बिर्ला हे विजयी झाले तर काँग्रेसचे रामनारायन मीरा यांचा…

‘पोलीसनामा’चा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला ; गिरीश बापटांनाच लोकसभेचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होती. या मतदार संघात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यामध्ये दुरंगी सामना झाला. या निवडणुकीत गिरीश बापट हे २,९२,२३५ एवढया मतांनी विजयी झाले. भाजपच्या गिरीश बापट…