Browsing Tag

#Loksabha2019

Exit Poll 2019 : पश्चिम बंगालमध्ये दीदींचाच दबदबा, एनडीएच्या काही जागा वाढल्या

मुंबई : वृत्तसंस्था - देशात पश्चिम बंगालची निवडणूक आरोप, प्रत्यारोपांमुळे गाजली. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून अनेक मुद्यावरून टीका करण्यात आली. त्यातच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालची निवडणूक…

Exit Poll 2019 : महाराष्ट्रात महायुतीला ‘फटका’ ; जाणून घ्या कोणाला किती जागा मिळणार !

मुंबई : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी मतदान झाले असून राज्यात भाजपासह एनडीएने २०१४ मध्ये ४२ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, यंदाच्या एक्झिट पोलनुसार राज्यात…

‘गोडसे’ हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी’ : कमल हसन

चेन्नई : वृत्तसंस्था - लोकसभेच्या तोंडावर राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करत आहेत त्यात अभिनेतेही कमी नाहीत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मियाम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. "नथुराम गोडसे हा…

#Loksabha : सहाव्या टप्प्यात देशामध्ये ६१.१४ टक्के मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदारांनी मतदान केले. निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात एकूण ९७९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा हा टप्पा आहे.दरम्यान, या टप्प्यात…

मोदींचा बंगालमध्ये नवा नारा : ‘चुपचाप कमल छाप’ आणि…

पुरुलिया : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून राजकीय आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांवर टीका करणे सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला करत टीका…

महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर लागू शकतो सर्वात वेगवान निकाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून आणखी दोन टप्पे बाकी आहेत. परंतु मतदानप्रक्रिया संपण्याआधीच अनेकांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. कोण, कुठे, कोणत्या मतदारसंघात किती मतांनी विजयी होईल, कोण पराभूत…

शिर्डी मतदारसंघातील मतदानयंत्रे ‘स्ट्रॉंगरुम’मध्ये बंदिस्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात ६४.५४टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या…

शिवसैनिकांवर खोटा गुन्हा दाखल केलाचा : शहरप्रमुख सातपुते यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - बोल्हेगाव कमान ते गणेशचौक रस्त्याचे काम बंद पडले आहे. म्हणून शिवसैनिक फक्त अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.…

चौथ्या टप्यातील मतदान प्रक्रियेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यातील मतदान २९ एप्रिलला होत आहे. अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ आणि शिरुर मतदार संघाचा भाग पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येत आहे. त्यामुळे ही…

भाजपच्या ‘या’ नेत्याला मिळाला CBI रिपोर्ट, २ लाख ६० हजार मतांनी विजयी

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा तीसरा टप्पा २३ एप्रील रोजी पार पडला. या टप्प्यात राज्यातील १४ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले. यामध्ये जालना लोकसभा मतदार संघात मतदान झाले असून या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस…