Browsing Tag

#Loksabha2019

‘आधी चित्रपट पाहा, मग निर्णय द्या’ ; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या काळात या चित्रपटावर बंदी घातल्‍यानंतर…

विरोधास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका : ‘या’ २०० जणांनी केले आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाच्या प्रमुख संस्थेमधील २०० वैज्ञानिकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच आपल्या विरोधास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका असे आवाहन केले आहे. आपल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून येत्या निवडणुकीत मतदान करा…

सरकार मला चक्रव्यूहात अडकवतंय, राजकीयदृष्ट्या संपवतंय

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे मतदारांनी मतदान करताना विचार करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार…

मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - विकासाचे मॉडेल बघण्यासाठी जनतेने भाजप-सेनेची सत्ता देशात आणि राज्यात आणली. मात्र विकासाचे मॉडेल तर आलेच नाही पण आत्महत्यांचे सत्र वाढले. देशाच्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांप्रती आस्था नसलेल्या व्यक्तींचा भरना आहे…

बारामतीत कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपची ही दिग्गज ‘स्टारकास्ट’

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - बारामती मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केलेली आहे. पवार कुटुंबियांचा बाल्लेकिल्ला असलेला बारामतीला सुरुंग लावण्यासाठी ह्या वेळेस भाजप पूर्ण ताकतीने मैदानात उतरला आहे. बारामतीत कांचन कुल यांच्या…

ईव्हीएममध्येही बिघाड असल्याचा विरोधकांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला…

‘बसंती’च्या प्रचारासाठी ‘विरू’ उतरला प्रचाराच्या रिंगणात

आग्रा : वृत्तसंस्था - लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी नवनवे हातखंडे वापरले जातात. त्यात मागील काही दिवसात हेमा मालिनी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. शेतात काम करतानाचे हे फोटो होते. त्यावरून त्यांना ट्रोलही करण्यात…

मुफ्ती,अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या

श्रीनगर : वृत्तसंस्था - कलम ३७० रद्द केले तर जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळा होईल अशी धमकी देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व फारुख अब्दुल्लांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. अब्दुल्ला आणि मुफ्ती दोघांनी जम्मू-काश्मीरच्या तीन…

मुख्यमंत्री फडणवीसच तुम्हाला करणार आहेत मोठे मग आस का वागताय तुम्ही मेटे : रामदास आठवले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे तुमची मंत्रिपदाची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे, पण तिकडं पाठिंबा दिल्याने ते नाही होणार. त्यामुळे तुम्ही बीड मधील निर्णय बदलावा असा सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी…

पुण्यात खा. सुप्रिया सुळे आणि महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांना पराभुत करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या घरी बैठक घेवुन प्लॅनिंग करणारे चंद्रकांत पाटील यांची अचानकपणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट झाली. निमित्‍त होते…