Browsing Tag

lonavala

राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - राजकारणात परमार्थ मुल्य विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले.मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे…

अश्लिल फोटो काढून महिलेवर बलात्कार, खंडणीचा FIR दाखल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - महिलेचे अश्लिल फोटो काढून कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा प्रकार मळवली येथे घडला आहे. दोघा आरोपींनी या फोटोच्या आधारे तिला धमकावून तिच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कम उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.…

भुशी धरणावर ‘हुल्लड’बाजांकडून पोलिसाला ‘बेदम’ मारहाण !

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन - भुशी धरणावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना रागावल्याचा राग मनात धरून धरणावरून परतणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना आज (गुरुवार)…

लोणावळ्यात तब्बल ३७५ मिमी पाऊस ! अनेक भागात पाणी शिरले, इंद्रायणी नदीला पूर

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - लोणावळा शहरात या हंगामातील सर्वाधिक पाऊस पडला असून रात्रभरात तब्बल ३०० मिमी पावसाची नगरपरिषदेकडे नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात ३७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले…

मावळातील वेहेरगावात झालेल्या गोळीबारात तरुण जखमी

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ तालुक्यातील वेहेरगाव येथे एका लॉजवर गोळीबार करुन प्राणघातक हल्ला करण्यात आला असून त्यात एक तरुण जखमी झाला आहे. मंथन सातकर (रा. कान्हे, मावळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना वेहेरगाव येथील तुरे…

इंद्रायणी एक्सप्रेसच्या इजिनात बिघाड

लोणावळ : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस या गाडीचे लोणवळा स्टेशनवर इंजिन नादुरुस्त झाले. त्यामुळे या गाडीला सुमारे ५० मिनिटे उशीर झाला असून तिच्या पाठोपाठ येणाऱ्या सर्व गाड्या वाटेत अडकून पडल्या.मुंबईहून पुण्याकडे…

‘INS SHIVAJI’ मध्ये अंडरट्रेनी १९ वर्षीय नाविकाची आत्महत्या

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन - लोणावळ्यातील नेव्हीच्या INS SHIVAJI या ट्रेनिंग सेंटरमध्ये अंडरट्रेनी असलेल्या १९ वर्षीय नाविकाचा मृतदेह सिलींग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आकाश साईनाथ कन्नाल (वय १९ रा. गंगा ब्लॉक…

मोठी बातमी : पुणे-लोणावळा ‘या’ ३ लोकल रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे ते लोणावळा दरम्यानच्या कान्हे-वडगाव स्टेशन दरम्यान तांत्रिक कामासाठी आज (रविवार १९ मे ) ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या…

लोणावळ्यात सहलीला आलेल्या १७ वर्षीय विद्यार्थीनीचा कुमार रिसॉर्टमधील वॉटर पार्कमध्ये बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन - लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील आश्रमशाळेच्या विद्यार्थीनीचा कुमार रिसॉर्टच्या वॉटर पार्कमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधावरी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली.नीलू महेश…

पुणे ग्रामीण एलसीबीची मोठी कारवाई ; घरफोडी करणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लोणावळा शहरात घरफोडया करणाऱ्या सराईताला पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ गुन्हे उघड करत २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वसीम रुबाबअली शेख ( वय…