Browsing Tag

looted

युवकाचे अपहरण करून लुटमार, आठवड्यातील दुसरी घटना

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन-खासगी शिकवणीसाठी आलेल्या १७ वर्षाच्या तरुणाला गावी सोडण्याच्या बहाण्याने त्याचे अपहरण करुन लुटल्याची घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली. तीन दिवसातील ही दुसरी घटना असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.…

खडकीत कामगार दाम्पत्यानेच मारला ३५ लाखांवर डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळी निमित्त देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना त्यांच्याकडील कामगार दाम्पत्याने अन्य दोघांच्या मदतीने बोपोडीतील घरात शिरुन ३४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. मुकेश सिंग (वय ३०), त्याची पत्नी पारो (वय २३),…

तोतया पोलिसांनी भरदिवसा दोघांना लुटले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - फलटण शहरातील गजबजलेल्या डी. एड. चौक ते प. पू. उपळेकर महाराज मंदिर रस्त्यावर दुपारच्या सुमारास अज्ञात दुचाकीस्वारांनी पोलीस असल्याचे सांगत दोन व्यक्तींच्या अंगावरील दागिने, मोबाईल व अन्य चीजवस्तू बतावणी करत…

चोरट्यांनी पैसे तर लुटलेच सोबत तरुणाची पॅन्टही पळविली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन-भुरट्या चोरांकडून मारहाण करुन चोरीच्या घटना घडतात आणि घडतही आहेत. मात्र, हे चोरटे कधी काय करतील याचा नेम नाही. चोरट्यांनी पायी जाणाऱ्या एका तरुणाला रस्त्यामध्ये अडवून बेदम मारहाण करुन त्याच्याकडील पैसे जबरदस्तीने…

तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने आपण आतापर्यंत अनेकांना नोकरीला लावले आहे असे सांगून, वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया…

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पीएमपीएमएल चालकाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबस डेपोत लावून पायी घरी निघालेल्या पीएमपीएमएल बस चालकाला दुचाकीवरुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटले. ही घटना बुधवारी (दि.१०) पहाटे दीडच्या सुमारास स्वारगेट येथे घडली. चोरट्यांनी ११…

दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या ४ जणांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील शिवाजीनगर येथील वर्दळीच्या चौकात दुचाकीस्वाराला मारहाण करुन लुटणाऱ्या चार जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी दुचाकीस्वाराला मारहाण करुन ५५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरुन नेली होती. ही घटना…

परदेशी नागरिकांना लुबाडणारा रॉबिनहुड्ड पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनदिसायला आकर्षक, पेहरावही परदेशी लोकांसारखा, उच्च शिक्षित आणि उत्तम इंग्रजी याच्या जोरावर तो परदेशी नागरिकांना आपल्याला लुबाडल्याचे नाटक करुन मदत मागण्याचा बहाणा करुन लुटणारा गोव्यातील रॉबिनहुड्ड शेवटी…

पुणे : एटीएममधून नऊ लाखांची रक्कम चोरणारा गजाआड

दौंड : पोलीसनामा ऑनलाईनएटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली ८ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांनीच लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार दौड शहरातील दौड-गोपाळवाडी रस्त्यावर टाटा कम्युनिकेशन्सची 'इंडिकॅश' ही दोन एटीएम आहेत.…

दागिने, मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यास पकडले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनएका पेट्रोल पंपावर थांबलेल्या कारमधून सोन्याचे दागिने, तीन मोबाईल लंपास करणा‍ऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. म्हैसाळ (ता. मिरज) येथील पेट्रोल पंपावर हा चोरीचा गुन्हा घडला होता. अटक केलेल्या आरोपीचे नाव रवि…