Browsing Tag

lost mobile

मोबाईल चोरीला गेलाय, काळजी करू नका ; परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारची ‘नवीन’ योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोबाईल हरवला असेल किंवा चोरीला गेला तर शोधायचा कसा असा प्रश्न सतावतो. मोबाईल हरवण्याच्या किंवा चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी केंद्र सरकारकडून एक योजना आखण्यात आली आहे. मोबाईल फोन शोधण्याची चाचणी सर्वात प्रथम…