Browsing Tag

lovers

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील…

भोकर/नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - Nanded Crime | आदिलाबाद ते मुंबई धावणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Nanded Crime) नांदेड जिल्ह्यातील भोकर रेल्वे स्थानकाजवळ…

Bigg Boss वर संतापली ‘ही’ अभिनेत्री म्हणाली – ‘TRP साठी स्पर्धकांच्या…

पोलीसनामा ऑनलाइन - बिग बॉस (Bigg Boss) हा शो अनेकदा वादात सापडला आहे. वादग्रस्त शो म्हणूनही हा शो ओळखला जातो. अनेकांना हा शो आवडतो तर अनेकांनी यावर टीकाही केली आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या लव्हर्स आणि हेटर्स यांच्यात वाद सुरू होता.…

मुलगी पळून गेल्यानं संतापलेल्या कुटूंबियांनी मुलाच्या घरच्यांना ‘विवस्त्र’ करून लटकवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एक मुलगी प्रियकरासोबत पळून जाणे प्रियकराच्या घरच्यांना चांगलेच महागात पडले. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या नातेवाईकाचे दोन महिला आणि एका पुरुषाचे अपहरण करत कोरड्या विहिरीत ओलीस ठेवले…

झाडाला लटकलेल्या स्थितीत प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन - चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहराजवळील पांडऱकवडा शेत शिवारात एका प्रेमीयुगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. सुनिता अमित निले (नकोडा) व राजेश गेडाम अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे…

‘लपून-छपून’ भेटणार्‍या ‘त्या’ प्रेमी युगूलाचं गावकर्‍यांनी भरगर्दीत केलं…

नालंदा : वृत्तसंस्था - बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. चोरून चोरून भेटणाऱ्या प्रेमीयुगुलांना पकडून लोकांनी त्यांचे लग्न लावून दिले आहे. हे लग्न मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकांच्या साक्षीने लावण्यात आले.ही…

प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीरामपूर परिसरातील प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रेमीयुगुलाने नेमकी आत्महत्याा का केली, याचा उलगडा होऊ शकला नाही.निखील भगवान हापसे (वय 21 रा. औद्योगिक वसाहत, श्रीरामपूर),…

विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगलाची आत्महत्या

कर्जत : पोलीसनामा ऑनलाईन - कर्जत तालुक्यातील कडाव जवळील वडवली येथे एका प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रेमी युगलाचे विवाहबाह्या प्रेमसंबध होते. ही घटना उल्हास नदीवरील पुलाखाली उघडकीस आली. सचिन घुडे (वय-३२) आणि विवाहित महिला…

प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या होस्टेलसमोर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रेम प्रकरणातून तरुणाने प्रेयसीला घाबरविण्यासाठी हवेत गोळीबार करुन पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ही घटना…

पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी पोलिसांची ‘खास व्यवस्था’

जोधपुर: वृत्तसंस्था- लग्नाला घरच्यांचा विरोध असल्यानंतर प्रेमीयुगल पळून जाऊन लग्न करतात. घरच्यांच्या विरोधात जाऊन सात फेरे घेत आपला संसार थाटतात. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने प्रेमीयुगुलांना सुरक्षेची गरज भासत असते. याच…