Anemia | ‘ही’ 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर आजाराचा आहेत संकेत, अजिबात करू नका दुर्लक्ष
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Anemia | आयर्नच्या कमतरतेमुळे (Iron deficiency) होणारा अॅनिमिया (Anemia) आजार आता पुरुषांमध्ये सुद्धा वेगाने वाढत आहे. एका संशोधनानुसार, अॅनिमियामुळे दरवर्षी सुमारे 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. अॅनिमियाची समस्या…