Browsing Tag

Lucknow

गाडी चालवून दाखवा मग ‘पावती’ फाडा, तरुणाचे पोलिसांना ‘चॅलेंज’

लखनऊ : वृत्तसंस्था - नव्या मोटार वाहन कायद्याची वाहन चालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. या कायद्यानुसार दंडाची मोठी रक्कम भरावी लागत असल्याने चालकांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे मोठ्या रकमेचे दंड झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पोलीस…

धक्‍कादायक ! ‘त्यानं’ आईला काकासोबत ‘झोप’ल्याचं पाहिलं, ‘तिनं’…

लखनौ : वृत्तसंस्था - आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मेरठच्या सरधना येथील कपसाड गावात घडली आहे. एका आईने आपल्या पाच वर्षाच्या सावत्र मुलाचा खून करून त्याचे शिर बेडमध्ये लपवून ठेवले. मुलाने आईला काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिले.…

शिक्षकांनी कलम 370 बद्दल जनजागृती करावी : योगी आदित्यनाथ

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमी चर्चेत असतात. गुरुवारी लोकभवन मध्ये शिक्षकांना संबोधित करताना त्यांनी शिक्षकांना काही उपदेश केले. मुख्यमंत्रयांच्या म्हणण्यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कलम ३७० बाबत…

खळबळजनक ! IAS अधिकाऱ्यावर पत्नीच्या खूनाचा FIR

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील चिनहटमध्ये उमेश प्रताप सिंह या आयएएस अधिकाऱ्यावर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मेहुणे राजीव सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. उमेश प्रताप सिंह हे…

विमानासारख्या सुविधा मिळणार्‍या तेजस रेल्वेमध्ये आता मिळणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली ते लखनऊ दरम्यान चालवण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या खासगी रेल्वे तेजसमध्ये आता प्रवाशांना RO चे पाणी पिण्यासाठी देण्यात येईल. IRCTC ने ही नवी योजना आणली आहे. याअंतर्गत रेल्वेत बॉटल बंद पाणी देणे बंद करण्यात…

अबब ! UP मध्ये 816 कोटी खर्च करून उभारलं नवीन पोलीस ‘हेडक्वार्टर’, महाराष्ट्रात कधी…

लखनऊ : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) लखनऊ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस मुख्यालयाचे उद्घाटन केले. हे मुख्यालय 40 हजार चौरस फटामध्ये बांधण्यात आले असून यासाठी तब्बल 816 कोटी रुपये खर्च…

वायुसेनेला मिळणार नवी ‘पावर’, पाकिस्तानी सेना करू शकणार नाही ‘घुसखोरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकात्मिक एअर कमांड आणि कंट्रोल सिस्टम (आयएससीसीएएस) च्या आगमनानंतर हवाई दलामधील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सामरिक, कार्यवाही आणि युद्धनीतीविषयक निर्णय घेण्यास आता मदत मिळणार आहे. हवाई दलाची सेंट्रल एअर कमांड…

‘बाईक’साठी त्यानं गर्भवती पत्नीला लावलं जुगाराच्या डावावर, पुढं झालं ‘असं’…

लखनऊ : वृत्तसंस्था - हल्ली लोक जुगाराच्या नशेत काय करतील याचा काही नेम नाही. अशीच एक घटना उत्तरप्रदेश राज्यातील लखनौ शहरात घडली असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरं तर कलियुगातले पती काय करतील याचा काहीही नेम नसताे. इतिहासात अशा अनेक घटना…

लग्‍नाच्या 2 महिन्यानंतर पत्नीला सासरवाडीतून आणण्यास गेला खरा, ‘सत्यकथा’ समजल्यानंतर…

लखनऊ : वृत्तसंस्था - सध्या लग्न या परंपरेला काळीमा फासनाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेकदा लोकांचा लग्नावरून विश्वासच उडत असतो. तसंच लग्नाच्या नावाखाली अनेकदा लोकांचा विश्वासघात केला जातो. लखनऊमधील अमशाह मधील एका गावात असाच काहीसा प्रकार…

काय सांगता ! येथील मुलींशी लग्न केल्यानंतर मिळतात ३ लाख रुपये

लखनऊ : वृत्तसंस्था - लग्नानंतर मुलं पती होतात. परंतु एक देश असा आहे, जेथील मुलींशी लग्न केलं तर मुलं लखपती होऊ शकतात. आइसलँडमधील सरकार आपल्या देशातील मुलींसोबत लग्न करणाऱ्या मुलांना 3 लाख 33 हजार रुपये देत आहे. असा एक मेसेज सोशल मीडियावर…