home page top 1
Browsing Tag

Madhya Pradesh

देव तारी त्याला कोण मारी ! ‘दारुडा’ रेल्वे ‘रुळा’वर झोपला, अंगावरुन 3…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देव तारी त्याला कोण मारी अशी म्हणं आहे, परंतू ती आज सत्यात उतरली. एका व्यक्तीच्या अंगावरुन 3 रेल्वे गेल्या तरी तो व्यक्ती दगावला नाही. ही आश्चर्यकारक घटना मध्यप्रदेशात घडली. अशोक नगर भागात एक व्यक्ती रेल्वे रुळावर…

‘या’ बहाद्दरानं स्वतःच्याच अपहरणाच केलं ‘नाटक’, ‘WhatsApp’ वरून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशमधील एका व्यक्तीने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचल्याचे उघड झाले आहे. 11 दिवस त्याने पोलिसांना, घरातील व्यक्तींना फसवले असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला जयपूरमधील एका हॉटेलमधून ताब्यात…

धक्कादायक ! लिव्ह इन मध्ये सासू आणि जावई, भांडण झाल्यावर ‘त्यानं’ गळा दाबला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काल एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची गळा दाबून हत्या केली. हे दोघे सासू आणि जावई असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला असून वैद्यकीय…

मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं ‘मज्जा’साठी उडवले एका रात्रीत 7.8 कोटी : ED

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा मोजर बेयरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी याने परदेशात मौजमजेसाठी लाखो रुपये उधळल्याची बाब सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीदरम्यान समोर आली आहे. रतुल पुरी…

3 ‘फुल’ एक ‘माळी’ ! तिघी सख्ख्या बहिणींनी ठेवलं ‘करवा चौथ’ एकाच…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुरुवारी देशभरात विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी करवाचौथ व्रत ठेवले होते आणि रात्री चंद्राला पाहून मगच पाणी पिले. परंतू मध्यप्रदेशात सतना जिल्ह्यात तीन सख्या बहिणींनी त्यांच्या आनोख्या पद्धतीने…

‘आधार’ कार्ड बनविण्यास गेली मुलगी, महिनाभर होत राहिला सामुहिक बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आधार कार्ड बनवण्यासाठी शहरात गेलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला तसेच तिच्याकडुन सुसाईड नोटही लिहून घेण्यात आली. मध्यप्रदेशात बैतूलमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.आधार कार्ड बनवायला गेलेल्या मुलीवर…

’15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते चकाचक होतील’ (व्हिडिओ)

भोपाळ : वृत्तसंस्था - विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामध्ये उत्साहाच्या भरात काही काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जातात. मध्य प्रदेश सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी भाजपाचे…

डंपर खाली चिरडल्यानंतर तडपत ओरडत होती युवती, बघणारे व्हिडिओ काढण्यात ‘मग्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशमधील भिंडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका अपघातात एक युवती रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडली असताना नागरिक मात्र केवळ तमाशा पाहण्यात व्यस्त होते. तिला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी…

अबब ! असिस्टंट कमिश्नरकडे सापडलं 150 कोटींचं ‘घबाड’

इंदौर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशच्या अबकारी विभागात सहाय्यक आयुक्त पदावार असलेल्या अलोक खरे याच्याकडे कोट्यावधींची नाहीतर अब्जावधींची संपत्ती सापडली आहे. हा सगळा काळा पैसा आहे. अलोख खरेशी संबंधित पाच ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी धाडी टाकल्या…

‘हनीट्रॅप’ सारखं ‘लफडं’, गर्भश्रीमंतांची परदेशी मुलींकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अलीकडेच मध्य प्रदेशातील हनी ट्रॅपचा खळबळजनक प्रकार उघडीस आला आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील हनी ट्रॅपच्या वृत्ताने राजकीय, नोकरदार, आणि व्यवसायिक जगतामध्ये खळबळ उडाली. भोपाळनंतर आता राजधानी दिल्ली आणि त्याच्या…