home page top 1
Browsing Tag

mahabaleshwar

पर्यटकांसाठी खुशखबर ! ‘न्यू महाबळेश्‍वर’ अस्तित्वात येणार, 3 तालुक्यातील 52 गावांचा…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - महाबळेश्‍वरच्या पर्यटनवाढीसाठी आणखी चालना देण्यासाठी 'न्यू महाबळेश्‍वर' प्रकल्प वसविण्यात येणार आहे. जागतिक वारसास्थळ असणाऱ्या काससोबत सातारा, पाटण, जावळी या तीन तालुक्यांतील 52 गावांचा या प्रकल्पाअंतर्गत समावेश…

महाबळेश्वरला 121 मिमी तर नवजा येथे 166 मिमी पाऊस ! कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राधानगरी येथे गेल्या २४ तासात १७० मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले असल्याने सध्या धरणातून ११ हजार ३९६ क्युसेक पाणी भोगावती नदीत सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर कुंभी, कासारी धरणातूनही विसर्ग सुरु…

रेकॉर्डब्रेक ‘कामगिरी’ ! महाबळेश्वरला 3 हजार मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात सर्वत्रच जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा भागात तर या वर्षी पावसाने सगळे रेकॉर्डच तोडलेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत मुंबईत सुमारे पाचशे मिलीमीटर एवढा अधिकचा पाऊस झाला आहे.…

महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिक, पोलिसांकडून मालक व व्यवस्थापवर FIR

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असताना त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ती न दिल्याने महाबळेश्वर येथील हॉटेल पार्क यार्ड च्या हॉटेल मालक व व्यवस्थापका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हॉटेल…

…म्हणून पार्थ पवारला बारामतीतून तिकीट नाकारले

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवारांना घराणेशाही चालवायची असल्याने त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाबळेश्वर येथे…

खून करून फरार झालेला पती 7 वर्षांनी महाबळेश्वरात सापडला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - भररस्त्यात पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीस तब्बल सात वर्षानंतर महाबळेश्वर येथून अटक केली आहे. शिवराम बाबू तागडकर (वय-६५ वर्षे, रा. वडारवाडी, भिंगार) हे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या…

महाबळेश्‍वरमध्ये विनापरवाना शुटिंग ; कोटीची मालमत्ता जप्त

महाबळेश्‍वर : पोलीसनामा ऑनलाईन - महाबळेश्‍वर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचे शुटिंग रात्रीच्या वेळी विनापरवाना करत असताना आढळून आल्याने वनविभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी निर्माते अमीन सलीम…

सेल्फी काढताना महाबळेश्वर मध्ये पर्यटक दरीत कोसळला 

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईलवर बोलत असताना किंवा सेल्फी घेत असताना अनेक पर्यटकांचा अपघात घडल्याच्या अनेक घटना आहेत. अशा अनेक घटना घडल्या तरी अजून देखील लोक त्यातून बोध घेताना दिसत नाहीत. आता अशीच एक घटना महाबळेश्वर येथे…

महाबळेश्वरमध्ये पुण्यातील व्यक्तीचा मृत्यू

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन - कुटुंबासह महाबळेश्वर जवळील तापोळा येथे पर्यटनासाठी आलेल्या अबीर गोलकधन मुखर्जी, वय ३९ (रा. मारवेल, आयसोला, एनआयबीएम रोड, पुणे) या पर्यटकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची खबर मृताची पत्नी रिना…

गॅस सिलिंडरच्या स्फोटात १५ झोपड्या जळून खाक

महाबळेश्‍वर;पोलिसनामा ऑनलाईन: महाबळेश्वर येथील एका प्राथमिक शाळेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या  एका झोपडीत अचानक गॅस सिलींडरचा मोठा स्फोट झाला.या स्फोटामुळे लगतच्या अन्य झोपड्याही पेटल्या. स्फोटामुळे लागलेल्या आगीत जवळपास 15 झोपड्या भस्मसात…