Browsing Tag

Mahad Air Leak

महाड MIDC मधील कंपनीत वायु गळती, 7 कामगारांना बाधा

महाड : महाड एमआयडीसीमधील इंडो अमाईन्स लिमिटेड या कंपनीत एच टू एस (हायड्रोजन सल्फाईड)या घातक वायुची गळती होऊन ७ कामगार बाधीत झाले. या ७ कामगारांना महाड शहरातील देशमुख हॉस्टिपलमधील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. त्यातील नायर या…