Browsing Tag

Mahad

बारामती – चिपळूण ST बस सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) - बारामती, पुरंदर, दौंड या तालुक्यातील शेकडो प्रवाशी शिक्षणानिमित्त व नोकरीनिमित्त महाड, चिपळूण, सावर्डे आदी भागात जात आहेत. मात्र थेट बारामतीहून नीरा मार्गे महाड, चिपळूण एस.टी बस सेवा नसल्याने…

शिवसेनेच्या आमदारांमध्ये ‘खदखद’ वाढली, आता ‘हे’ आमदार नाराज

महाड : पोलीसनामा ऑनलाइन - मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील आमदारांमध्ये नाराजी आहे. तीन पक्षांपैकी काँग्रेसमध्ये सर्वाधिक आमदार नाराज आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार देखील नाराज…

भाजप वाघासमोर तुकडा टाकून म्हणतंय ‘यायचंय तर या’ ; अमोल कोल्हेंची शिवसेनेवर विखारी टीका

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन - मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा किल्ले रायगडावर आज समारोप झाला. रायगडावर छत्रपतींच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर महाजनादेश यात्रा महाडमध्ये पोहोचली.…

आधीच ‘पूर’, त्यात ‘सावित्री’ मधून ‘तिचे’ आगमन,…

महाड : पोलीसनामा ऑनलाईन - महाड शहराला पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असताना सावित्री नदीत असलेल्या मगरीपैकी एक मगर ही पुराच्या पाण्यात शहरातील एका घराच्या छपरावर विसावली आहे.…

महाडमध्ये पावसाची दमदार हजेरी, ‘गांधारी’ नदीचे पाणी महाडमध्ये शिरले

महाड : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. अनेक ठिकाणी विविध भागात पाणी शिरल्याची परिस्थिती आहे, महाडमध्ये देखील पावस जोरदार कोसळत आहे, त्यामुळे महाडमधील गांधारी नदी तुडूंब भरुन वाहत आहेत. महाडला जाणाऱ्या रस्त्यावर गांधारी…

सेना-भाजप सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार : राज ठाकरेंचा घणाघात

महाड : पोलीसनामा ऑनलाइन- भाजपा आणि शिवसेना हे दोघेही सत्तेसाठी आणि पैशांसाठी लाचार पक्ष आहेत. ते जनतेचा विचार करत नाहीत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील. असा घणाघाती आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. रायगड…

रिपब्लिकन ऐक्यासाठी मंत्रिपद सोडायला तयार : रामदास आठवले

महाड : पोलीसनामा ऑनलाईन - रिपब्लिकन ऐक्य होणार असेल तर मी मंत्रिपद सोडायला तयार आहे. असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित…

मुरुड-पुणे एसटी बसला रेवतळे घाटात अपघात, २५ प्रावसी जखमी

महाड : पोलीसनामा ऑनलाईन - दापोली तालुक्यातील मुरुड येथून आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या मुरुड-दापोली-पुणे एस.टी बसला रेवतळे घाटात अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण…

चालकाचे प्रसंगावधान ; वाचले ७२ प्रवाशांचे प्राण 

महाड : वृत्तसंस्था - पुणे- महाड गाडीला महाडमधील वरंध घाटात अपघात झाला दरम्यान चालकाच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ७२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. विशेष म्हणजे चालकाने बसचे वेळीच ब्रेक दाबले म्हणून ठीक अन्यथा  उतारावर असलेली ही बस थेट दरीत…

किल्ले रायगडदर्शन महागले, प्रवेशशुल्कात १० रुपयांनी वाढ

महाड : पोलीसनामा ऑनलाईनरायगड जिल्ह्यातील महाड येथील किल्ले रायगड पाहण्यासाठी वर्षभरात लाखो शिवप्रेमी येत असतात. या शिवप्रेमींकडून १५ रुपये शुल्क आकारले जात होते. आता या शुल्कात पुरातत्व विभागाने १० रुपयांची वाढ केली असून…