Browsing Tag

Mahal Kala

पंजाबी गायकाचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू, कुटुंबियांनी दंडातून काढलं इंजेक्शन

नवी दिल्ली,वृत्तसंस्था : बरनाला येथील महल कला गावात राहणारा गायक गगनदीप सिंहचा चिट्टाच्या (ड्रग) ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक गगनदीप सिंह हा आपल्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. रविवारी संध्याकाळी 26 वर्षीय…