Chhagan Bhujbal On Telgi Scam | तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांचे मोठे वक्तव्य, शरद पवारांच्या…
मुंबई : Chhagan Bhujbal On Telgi Scam | तेलगी घोटाळ्यात माझी बदनामी झाली. वास्तविक मी गृहमंत्री (Maharashtra Home Minister) असताना तेलगीला मोक्का लावला. त्याची सीबीआय (CBI) चौकशी झाली. तेव्हा केंद्रात भाजपाचे सरकार (BJP Govt) होते.…