Browsing Tag

Maharashtra Housing

Good News : गुढीपाडव्याला MHADA च्या 2890 घरांची सोडत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 890 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यात म्हाडाच्या योजनेतील 2 हजार 156 सदनिका आणि…

जाणून घ्या राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झालेले सीताराम कुंटे आहेत कोण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याच्या मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य सचिव संजय कुमार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर आता या पदासाठी कुंटे हे पदभार स्वीकारणार आहेत. सीताराम कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त…