Browsing Tag

maharashtra latest news

Coronavirus : सकाळी पोलीस ड्युटी, सायंकाळी मास्कचे शिवणकाम, मुख्यमंत्र्यांनी केला तरुणीला सलाम !

भोपाळ :  वृत्तसंस्था -  देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. मात्र, काही जण अनावश्यक घराबाहेर पडत आहेत.…

तबलीगी जमातशी संबंधित 22 हजार लोक संशयित, सर्वांना केले क्वारंटाईन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  -  दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीगी जमात मरकझमधील कार्यकर्ते आणि त्यांच्याशी संबंधित तब्बल 22 हजार जणांना देशभरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तबलीगींसंबंधी 17 राज्यांमध्ये कोरोनाचे 1023 रुग्ण आढळून आले आहेत. ही…

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे वीज माफ करावे, रामदास आठवलेंची सरकारकडे मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात लॉकडाऊन असून अनेक उद्योगधंदे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्याचे लाईटबील शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसतील तर किमान 50 टक्के बीलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय…

धक्कादायक ! ‘पॅरोल’वर जेलमधून बाहेर आला अन् पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीला संपवलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  -  नागपूर जिल्ह्यातील गाडगेनगर भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे पॅरोलवर नुकताच कारागृहातून सुटलेल्या एका कुख्यात गुंडाने पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नव्हे…

Coronavirus Impact : राज्यातील कारागृहातून 2856 बंदी सोडले

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून तबल 2856 बंदीची सुटका करण्यात आली आहे. तात्पुरत्या जामिनावर त्यांना सोडण्यात आले आहे. दरम्यान कारागृह विभाग जवळपास 8 हजार बंदी सोडण्याच्या तयारीत आहे.…

तबलिगी जमातीशी संबंधित 17 राज्यातील 1023 लोकांना ‘कोरोना’च संक्रमण, देशातील एकुण…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  -   आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की आतापर्यंत देशात एकूण 2902 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे, त्यापैकी 68 लोक मरण पावले आहेत आणि 183 बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 601 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. एकाच…

उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल, माजी ऊर्जामंत्र्यांची टीका

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन -  देशातील एकाच वेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. लॉकडाऊनमुळे अधिच कंपन्या बंद असल्याने वीजनिर्मिती आणि मागणी याच गणित बिघडलं आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाईट बंद केली तर परिस्थिती अजून बिकट होईल.…

भारतात तयार होतेय ‘कोरोना’ व्हायरसवरील लस, जुलैपर्यंत होईल मनुष्यावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  जगभरात कोरोना विषाणूचा साथीचा रोग झपाट्याने पसरत आहे. भारतातही सुमारे 2000 लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिक या विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस तयार करण्यात…