Jalyukt Shivar Yojana Maharashtra | जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला
मुंबई : Jalyukt Shivar Yojana Maharashtra | केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने (Union Ministry of Jal Shakti) भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ…