Browsing Tag

Maharashtra Police

माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे पुण्यात निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे माजी पोलिस महासंचालक भास्कर मिसार यांचे रविवारी रात्री निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वैकुंठ स्मशानभुमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.मिसार…

धुळे जिल्ह्यातील ३३ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील 33 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांनी दिली आहे. बदल्या झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश…

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात जामीनासाठी मदत करण्यासाठी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या अहमदपूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍याला नांदेड येथील अ‍ॅन्टी…

अतिक्रमण कारवाईच्या वेळी महिला पोलिसांकडून वृध्द महिेलेला बेदम मारहाण (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - टपरी चालक महिलांनी अतिक्रमणविरोधी पथकाला विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या सुनेला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे…

गुन्हे शाखेतील ‘सेटिंग’बाजांची तडकाफडकी बदली

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - गॅस सिलेंडरचा काळा बाजार करताना पकडण्यात आले व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी सेटिंग करण्यावरून ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट ३ च्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. या वादाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्यांची…

१२ हजाराची लाच स्विकाराताना पोलिस उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - न्यायालयात लवकरात लवकर दोषारोपपत्र (चार्जशीट) पाठविण्यासाठी लाचेची मागणी करून 12 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या उत्‍तमनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.…

अतिरिक्‍त गृह सचिवांना (ACS Home) २५००० चा दंड का करण्यात येऊ नये : ‘मॅट’ कोर्टाकडून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तब्बल 636 पोलिस उपनिरीक्षकाच्या प्रकरणात आज मॅट कोर्टाने अतिरिक्‍त मुख्य सचिव (गृह) यांना 25 हजार रूपयांचा दंड का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस काढली आहे. पोलिस उपनिरीक्षकांची भरती प्रक्रिया अवैध असल्याचे सर्वोच्च…

५०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन पोलीस निरीक्षकांना २० हजार रुपये देण्याच्या बहाण्याने पुणे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ च्या शिपायाकडून ५०० रुपयाची लाच स्विकाराताना पोलीस उपनिरीक्षकास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

पुण्यातील ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या (DCP) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरातील महत्वाच्या पदांवरील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपआयुक्त पदावरील हे अधिकारी आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त पदावरील तीन…

धक्कादायक ! पोलिसांनीच घातला धाब्यावर दारू पिऊन ‘धिंगाणा’, ४ पोलीसांचे तडकाफडकी निलंबन

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन- आजकाल पोलिसांच्या अरेरावीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीद घडली. दारू पिऊन धिंगाणा घालत नागरिकांना शिवीगाळ करण्याचा प्रकार याठिकाणी घडला. या ४ पोलीस…