Devendra Fadnavis | मुश्रीफांच्या दाव्यावर फडणवीसांचा पलटवार, म्हणाले – ‘आमचे ऑफर लेटर…
गोवा : वृत्तसंस्था - Devendra Fadnavis | भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आज सकाळी कराड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर…