Maharashtra Politics News | ‘अफझल खान असेल किंवा औरंगजेब, छत्रपतींच्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Politics News | अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशहा औरंगजेबाच्या (Aurangzeb) प्रतिमेचे फलक झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच त्यांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप केला…