Browsing Tag

Maharashtra State Assembly Election

एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे कपडे बदलल्या प्रमाणे झालं आहे – सुप्रिया सुळे

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध पक्ष मतदारसंघांमधील आपल्या उमेदवारांची नवे निश्चित करत आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादीतून बडे नेते भाजप-शिवसेनेकडे जाण्याचे सत्र काही केल्या थांबत…

NCP-काँग्रेस पक्षाचा मुंबईसाठी जगावाटपाचा ‘फॉर्म्युला’ ठरला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबईत राष्ट्रवादीला 6 तर काँग्रेसला 25 जागंचे वाटप करण्यात आले आहे. तर मित्रपक्षांसाठी 5 जागा सोडण्यात आल्याची माहिती मुंबई…

भाजपच्या इनकमिंगला ‘ब्रेक’ ! आउटगोईंग सुरु, राष्ट्रवादीच्या खेळीनं भाजपला धक्का

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असताना भाजपमधून आउटगोईंग सुरु झाले आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमधील…

भोसरी विधानसभेच्या जागेवर शिवसेनेनं केला ‘दावा’

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असताना शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क असल्याचे…

आदित्य ठाकरेंच्या विरोधात RPI चे ‘हे’ नेते निवडणूक लढवण्यास ‘उत्सुक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या राज्यभर विधानसभा निवडणूक २०१९ चा माहोल आहे. अनेक पक्षांनी आपल्या पक्षांतर्फे उमेद्वाऱ्या निश्चित करणे सुरु केले आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी होत असताना…

खा. इम्तियाज जलील यांच्यामुळे ‘वंचित’ आघाडीत ‘फूट’ !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - एमआयएमने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांच्यामुळे वंचित आघाडीमध्ये फूट पडल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला आहे. तसेच इम्तियाज जलील ओवीसींचे ऐकत नसल्याचा आरोप देखील…

इंदापूरच्या जागेचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील – जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्ष तिकीट वाटपावरून चाचपणी करत आहेत. निवडणूक म्हटली की, मतांची आकडेवारी तयार करण्यासाठी योग्य उमेदवार देणे अतिशय महत्वाचे…

‘हे’ तिघे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील : गिरीष महाजन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती होणार हे निश्चित असले तरी जागा वाटपाबद्दलचा तिढा अजून सुटलेला नाही. मुख्यमंत्रीपदावरून मात्र भाजप-सेनेत वाद सुरु आहे. असे असतानाच लोकसभा…

सांगलीत गणेशोत्सवासाठी मोठा बंदोबस्त : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात यावर्षी ५१६३ गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती…

राज्यात 15 ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभेसाठी सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले असताना आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी विधानसभा निवडणूकीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 15 ऑक्टोबरला राज्यात निवडणूक होणार असून गणेशोत्सवानंतर…