IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोडवर लवकर निलंबन कारवाई
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोड याच्यावर लवकरच निलंबनाच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. रामोडला निलंबीत करावे अशी मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) Central…