एका दिवसाआड तरी बाजार समित्या सुरू करा; राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी
लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात आजपासून पुढील 10 दिवसाचा कडक लाॅकडाऊन करतांना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादकांची मोठी…