home page top 1
Browsing Tag

Maharashtra Vidhansabha Election 2019

विधानसभा 2019 : राज्यात 1000 उमेदवार कोट्याधीश, 916 जणांवर FIR दाखल, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीत प्रचार चांगलाच रंगला आणि गाजला देखील. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक पक्षाने दिलेल्या उमेदवारांची संपत्ती पाहिली तर डोळे दिपून जातील अशी आहे. निवडणूक आयोगाने…

आश्चर्यकारक खुलासा ! ‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकाच्या 150 गर्लफ्रेंड्स, आजही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बिग बॉस 13 चा स्पर्धक पारस छाबडा घरात एन्ट्री केल्यापासूनच टॉक ऑफ द टाऊन बनला आहे. शोमध्ये पारस छाबडा आपल्या फ्लर्टी नेचरमुळे खूपच चर्चेत येताना दिसत आहे. शोमधील माहिरा आणि शहनाजसोबतची त्याची मैत्री, बाँडिंग…

नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या…

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - प्रचार संपताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या…

धनंजय मुंडेंच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा

पाथर्डी (अहमदनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचेबद्दल अश्‍लील शब्दात टीका केल्याबद्दल पाथर्डी शहर व तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत…

मतदानावर पावसाचे ‘सावट’, प्रशासन चिंतेत तर उमेदवारांची ‘धाकधूक’ वाढली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकासांठी उद्या 21 ऑक्टोबरला एका टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच राज्यातील बऱ्याच भागात येत्या 48 तासांत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने…

पावसामुळे मतदानाचा ‘टक्का’ घसरणार, उमेदवारांना भरली ‘धडकी’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अगोदरच मतदारांमध्ये मताधिकार बजावण्यात निरुत्साह आणि त्यात गेल्या दोन दिवसांपासून चालू असलेला संततधार पाऊस यामुळे उद्या सोमवारी होऊ घातलेल्या निवडणूकीचा टक्का खालावणार असून याचा फटका उमेदवाराला बसणार हे…

‘माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास जीवनच संपवून टाकेन’ : धनंजय मुंडे

परळी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची 17 तारखेला विडा येथे झालेल्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली.…

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अनोखा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग देशभर मतदानाबाबत जन जागृतीसाठी मोहीम राबवली आहे जात आहे. त्याच मोहिमेला साद देत पुण्यातील नाना पेठ येथील सीट कव्हर आणि एक्सेरीसमध्ये सुप्रसिद्ध…

विद्यमान आमदाराला मदत करणं ‘भोवलं’, सहाय्यक पोलिस निरीक्षकासह 5 पोलिस तडकाफडकी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ठाणे जेलमध्ये असलेल्या आमदार रमेश कदमला जेलमधून बाहेर काढल्याप्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलीस…

‘सरळ’ आहे तोवर आहे, कुणी ‘वाकडे’ पाऊल टाकले तर तो ‘पाय’ काढायला…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - नदीच्या अलीकडचे काही लोक आहेत त्यांनी मतदारांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे समजत आहे. माझी त्यांना विनंती आहे इथं दमदाटीचं राजकारण कुणी केलं नाही, जर असं कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीपण जशास तसे उत्तर…